२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी)
Appearance
२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (नववी फेरी) याच्याशी गल्लत करू नका.
२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी) | ||||||
---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||
| ||||||
संघ | ||||||
नेपाळ | पापुआ न्यू गिनी | संयुक्त अरब अमिराती | ||||
संघनायक | ||||||
संदीप लामिछाने | आसाद वल्ला | अहमद रझा | ||||
सर्वात जास्त धावा | ||||||
रोहित कुमार (१५९) | आसाद वल्ला (१७८) | रोहन मुस्तफा (१८८) | ||||
सर्वात जास्त बळी | ||||||
सोमपाल कामी (११) | चॅड सोपर (६) आले नाओ (६) |
बसिल हमीद (९) |
२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी) ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये १५ ते १२ मार्च २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान संयुक्त अरब अमिरातीसह नेपाळ आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही दहावी फेरी होती. मूलत: सदर फेरी फेब्रुवारी २०२३ मध्ये नियोजित होती. परंतु मार्च २०२२ दरम्यानच खेळवण्यात आली.
१९ मार्च २०२२ रोजी पापुआ न्यू गिनीने लीग २ मध्ये तब्बल १५ पराभवानंतर संयुक्त अरब अमिरातीला पराभूत करून पहिला विजय नोंदवला.
सामने
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : संयुक्त अरब अमिराती - २, पापुआ न्यू गिनी - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.
- सागर धकल (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : नेपाळ - २, पापुआ न्यू गिनी - ०..
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : संयुक्त अरब अमिराती - २, नेपाळ - ०.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : पापुआ न्यू गिनी - २, संयुक्त अरब अमिराती - ०.
५वा सामना
[संपादन]
६वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
- भीम शर्की (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : नेपाळ - २, पापुआ न्यू गिनी - ०.