Jump to content

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान अँटिगा आणि बार्बुडा अँटिगा आणि बार्बुडा
गयाना गयाना
सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
विजेते भारतचा ध्वज भारत (५ वेळा)
सहभाग १६
सामने ४८
मालिकावीर दक्षिण आफ्रिका डेव्हाल्ड ब्रेव्हिस
सर्वात जास्त धावा दक्षिण आफ्रिका डेव्हाल्ड ब्रेव्हिस (५०६)
सर्वात जास्त बळी श्रीलंका दुनिथ वेल्लालागे (१७)
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
२०२० (आधी) (नंतर) २०२४

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२ ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील १४वी आवृत्ती १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान अँटिगा आणि बार्बुडा, गयाना, सेंट किट्स आणि नेव्हिस आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या चार देशात खेळविली गेली. सदर आवृत्तीत १६ देशांच्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन हे पहिल्यांदाच कॅरेबियन बेटांवर करण्यात आले. स्पर्धेपूर्वी कोव्हिड-१९ या रोगाच्या विलगीकरण्याच्या क्लिष्ट नियमांमुळे न्यू झीलंडने स्पर्धेतून माघार घेतली. न्यू झीलंडच्या जागी स्कॉटलंडने विश्वचषकात सहभाग घेतला. बांगलादेश संघ गतविजेता आहेत.

स्पर्धेच्या मध्यात भारतीय गोटामध्ये कोव्हिड-१९ पसरला गेल्याने स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले होते. भारताचा कर्णधार आणि उपकर्णधारसहित इतर चार खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या सामन्याआधी कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. परंतु कोरोना संक्रमण झालेल्या खेळाडूंचे त्वरित विलगीकरण केल्याने पुढील धोका टळल्याने कोणतेही सामने स्थगित करावे लागले नाही.

इंग्लंड अंतिम सामन्यात पोचणारा पहिला संघ ठरला. इंग्लंडने पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा १५ धावांनी पराभव केला. इंग्लंडने तब्बल २४ वर्षांनंतर १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि सलग चौथ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. भारताने अंतिम सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवत पाचव्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला.

स्पर्धा प्रकार

[संपादन]

१६ संघांना प्रत्येकी ४ च्या गटात विभागले गेले. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. तर प्रत्येक गटातील खालील दोन संघ प्लेट फेरीस पात्र झाले. प्लेट फेरीचे सामने हे स्थानांची निश्चिती करण्यास खेळवले गेले.

सहभागी देश

[संपादन]

मागील विश्वचषकातील अव्वल ११ संघ या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले. उर्वरीत ५ संघ स्थानिक पात्रता स्पर्धांमधून पात्र ठरले. कोव्हिड-१९ मुळे न्यू झीलंडने माघार घेतल्याने स्कॉटलंडने त्यांच्याजागेवर विश्वचषकात सहभाग घेतला. स्थानिक पात्रता स्पर्धेतील काही स्पर्धा कोव्हिड-१९मुळे रद्द झाल्या. त्यामुळे संबंधित गटातून आधीच्या कामगिरीच्या निकषांवर रद्द झालेल्या स्पर्धेतील संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले. इंग्लंड अंतिम सामन्यात पोचणारा पहिला संघ ठरला. इंग्लंडने पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा १५ धावांनी पराभव केला. इंग्लंडने तब्बल २४ वर्षांनंतर १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि सलग चौथ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. भारताने अंतिम सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवत पाचव्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला.

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज यजमान, मागील आवृत्तीतील अव्वल ११ संघ १४ २०२० विजेते (२०१६)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान मागील आवृत्तीतील अव्वल ११ संघ २०२० उपांत्यपूर्व फेरी (२०१४, २०२०)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३ २०२० विजेते (१९८८, २००२, २०१०)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १३ २०२० विजेते (२०२०)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४ २०२० विजेते (१९९८)
भारतचा ध्वज भारत १४ २०२० विजेते (२०००, २००८, २०१२, २०१८)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (माघार घेतली) माघार घेतली २०२० उपविजेते (१९९८)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४ २०२० विजेते (२००४, २००६)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३ २०२० विजेते (२०१४)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १४ २०२० उपविजेते (२०००)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १३ २०२० द्वितीय फेरी (१९९८, २००४, २००६)
कॅनडाचा ध्वज कॅनडा पात्रता स्पर्धा २०२० गट फेरी (२००२, २००४, २०१०, २०१४ ते २०२०)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १० २०१८ गट फेरी (१९९८, २०००, २००४ ते २०१२, २०१६, २०१८)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २०१८ गट फेरी (१९९८, २००२, २००४, २००८ ते २०१४, २०१८)
युगांडाचा ध्वज युगांडा २००६ गट फेरी (२००४, २००६)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २०२० गट फेरी (२०१४, २०२०)
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड न्यू झीलंडच्या जागेवर खेळले २०२० गट फेरी (१९९८, २००२ ते २००६, २०१२ ते २०१६, २०२०)

प्रत्येक संघाने पंधरा खेळाडूंच्या पथकाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका विश्वचषकासाठी संघ नेमणारा पहिला संघ ठरला. पाठोपाठ इतर देशांनी आपापले संघ पथके जाहीर केली. कोव्हिड-१९ महामारीच्या नियमांमुळे प्रत्येक संघाने काही राखीव खेळाडूंना देखील संघात सहभागी करून घेतले.

मैदाने

[संपादन]
मैदान शहर
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम नॉर्थ साउंड
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड अँटिगा
प्रोव्हिडन्स मैदान गयाना
एव्हरेस्ट क्रिकेट क्लब मैदान गयाना
कोनारी क्रिकेट क्लब मैदान सेंट किट्स आणि नेव्हिस
वॉर्नर पार्क बासेतेर
क्वीन्स पार्क ओव्हल पोर्ट ऑफ स्पेन
मार्टिन डियेगो क्रीडा संकुल त्रिनिदाद
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी त्रिनिदाद

सामनाधिकारी

[संपादन]

सराव सामने

[संपादन]

सर्व संघांनी प्रत्येकी दोन सराव सामने खेळले. व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याने अफगाणिस्तानचे इंग्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध नियोजित असलेले दोन सराव सामने रद्द करण्यात आले.

सराव सामने
९ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२७८/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७० (४३ षटके)
निशांत संधू ७८* (७६)
जोहान लेन ३/५१ (८ षटके)
मॅथ्यू नंदू ५२ (१०१)
कौशल तांबे ३/३० (५ षटके)
भारत १९ वर्षाखालील १०८ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: राहुल अशर (ओ) आणि समीर बांदेकर (अ)
  • नाणेफेक : भारत १९ वर्षाखालील, फलंदाजी.

१० जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
३०४/५ (४९ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
७२ (२७ षटके)
शिवल बावा ११९ (१२९)
बर्नाबास महा १/१३ (४ षटके)
क्रिस्टोफर किलापत २७ (४०)
आयान खान ३/१० (६ षटके)
संयुक्त अरब अमिराती १९ वर्षाखालील २३२ धावांनी विजयी.
कोनारी क्रिकेट क्लब मैदान, सेंट किट्स
पंच: डेव्हिड मॅकलीन (स्कॉ) आणि नितीन बाठी (ने)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.

१० जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३३/७ (४७ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०५ (३१.४ षटके)
शेवन डॅनियेल ७५ (७२)
नॅथन मॅकग्वायर २/४० (९ षटके)
जोशुआ कॉक्स ४४* (८६)
वनुजा साहन ३/५ (४ षटके)
श्रीलंका १९ वर्षाखालील १२८ धावांनी विजयी.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: आर्नोल्ड मडेला (कॅ) आणि बुद्धी प्रधान (ने)
  • नाणेफेक : आयर्लंड १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.

१० जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
वि
एव्हरेस्ट क्रिकेट क्लब मैदान, गयाना
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि हीथ कर्न्स (ज)
  • नाणेफेक : युगांडा १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

११ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२७७ (४९.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
११० (३५.२ षटके)
ऐच मोल्लाह ८२ (८२)
कॉनर मिचेल ४/३० (७ षटके)
स्टीव्हन सॉल ३९ (४५)
नैमूर रोहमान ३/१८ (१० षटके)
बांगलादेश १९ वर्षाखालील १५५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
वॉर्नर पार्क, बासेतेर
पंच: आसिफ याकूब (पाक) आणि सारिका प्रसाद (सिं)
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षाखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे झिम्बाब्वेला ५० षटकांमध्ये २५६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

११ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६८ (४९.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६९/१ (४७.३ षटके)
कूपर कॉनोली ११७ (१२५)
रवि कुमार ४/३४ (९.२ षटके)
हरनूर सिंग पन्नू १०० (१०८)
हरकीरत बाजवा १/३६ (८ षटके)
भारत १९ वर्षाखालील ९ गडी राखून विजयी.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: आर्नोल्ड मडेला (कॅ) आणि डेव्हिड मिल्न्स (इं)
  • नाणेफेक : भारत १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

गट फेरी

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती पात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३.००५ उपांत्य फेरीत मध्ये बढती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०.२२८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती -१.४९३ बाद
कॅनडाचा ध्वज कॅनडा -१.८२३
१५ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२८४/७ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२३५ (४६.४ षटके)
अली नासीर ७३ (५०)
गुर्नेक जोहाल सिंग २/३८ (८ षटके)
मिहीर पटेल ९६ (१०५)
जश गियानानी २/१० (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील ४९ धावांनी विजयी.
कोनारी क्रिकेट क्लब मैदान, सेंट किट्स
सामनावीर: अली नासीर (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील, फलंदाजी.

१६ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
९७ (३५.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९८/३ (२५.१ षटके)
रिपोन मोंडल ३३* (४१)
जोशुआ बॉयडेन ४/१६ (९ षटके)
जॅकब बेथहेल ४४ (६३)
रकिबुल हसन १/१३ (४ षटके)
इंग्लंड १९ वर्षांखालील ७ गडी राखून विजयी.
वॉर्नर पार्क, बासेतेर
सामनावीर: जोशुआ बॉयडेन (इंग्लंड)
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षांखालील, फलंदाजी.

१८ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२०/७ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२१४ (४८.१ षटके)
टॉम प्रेस्ट ९३ (९३)
कैरव शर्मा ३/५१ (१० षटके)
गुर्नेक जोहाल सिंग ४४ (४०)
जोशुआ बॉयडेन ४/४४ (१० षटके)
इंग्लंड १९ वर्षांखालील १०६ धावांनी विजयी.
वॉर्नर पार्क, बासेतेर
सामनावीर: टॉम प्रेस्ट (इंग्लंड)
  • नाणेफेक : कॅनडा १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२० जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३६२/६ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१७३ (३८.२ षटके)
टॉम प्रेस्ट १५४* (११९)
जश गियानानी २/६० (१० षटके)
अली नासीर ५४ (४४)
रेहान अहमद ४/३० (१० षटके)
इंग्लंड १९ वर्षांखालील १८९ धावांनी विजयी.
वॉर्नर पार्क, बासेतेर
सामनावीर: टॉम प्रेस्ट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२० जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१३६ (४४.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४२/२ (३०.१ षटके)
अनूप चिमा ६३ (११७)
रिपोन मंडल ४/२४ (८.३ षटके)
इफ्तकार होसेन ६१* (८९)
इथन गिब्सन १/१८ (५ षटके)
बांगलादेश १९ वर्षांखालील ८ गडी राखून विजयी.
कोनारी क्रिकेट क्लब मैदान, सेंट किट्स
सामनावीर: एस.एम. मेहरोब (बांगलादेश)
  • नाणेफेक : कॅनडा १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२२ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१४८ (४८.१ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११०/१ (२४.५ षटके)
पुण्य मेहरा ४३ (६४)
रिपोन मंडल ३/३१ (९.१ षटके)
महफिजुल इस्लाम ६४* (६९)
जश गियानानी १/१७ (३ षटके)
बांगलादेश १९ वर्षांखालील ९ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
वॉर्नर पार्क, बासेतेर
सामनावीर: महफिजुल इस्लाम (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे बांगलादेशला ३५ षटकांमध्ये १०७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


गट ब

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती पात्र
भारतचा ध्वज भारत ३.६३३ उपांत्य फेरीत मध्ये बढती
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १.५५८
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -१.९५९ बाद
युगांडाचा ध्वज युगांडा -३.२४०
१५ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
२३२ (४६.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८७ (४५.३ षटके)
यश ढूल ८२ (१००)
मॅथ्यू बोस्ट ३/४० (९ षटके)
डेव्हाल्ड ब्रेव्हिस ६५ (९०)
विकी ओसत्वाल ५/२८ (१० षटके)
भारत १९ वर्षांखालील ४५ धावांनी विजयी.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
सामनावीर: विकी ओसत्वाल (भारत)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

१५ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२३६/९ (५० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१९७ (४८.१ षटके)
जोशुआ कॉक्स १११* (११३)
जोसेफ बगुमा २/३४ (९ षटके)
पास्कल मुरुंगी ६३ (८२)
मॅथ्यू हंपरेज ४/२५ (१० षटके)
आयर्लंड १९ वर्षांखालील ३९ धावांनी विजयी.
एव्हरेस्ट क्रिकेट क्लब मैदान, गयाना
सामनावीर: जोशुआ कॉक्स (आयर्लंड)
  • नाणेफेक : युगांडा १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

१८ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२३१/९ (५० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
११० (३३.४ षटके)
डेव्हाल्ड ब्रेव्हिस १०४ (११०)
जुमा मियाजी ३/३३ (८ षटके)
आयझॅक अतीगेका २९ (७२)
लियाम अल्डर २/१३ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील १२१ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: डेव्हाल्ड ब्रेव्हिस (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील, फलंदाजी.

१९ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
३०७/५ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३३ (३९ षटके)
हरनूर सिंग पन्नू ८८ (१०१)
मुझामिल शरजाद ३/७९ (१० षटके)
स्कॉट मॅकबेथ ३२ (४०)
कौशल तांबे २/८ (२ षटके)
भारत १९ वर्षांखालील १७४ धावांनी विजयी.
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद
सामनावीर: हरनूर सिंग पन्नू (भारत)
  • नाणेफेक : आयर्लंड १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२१ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३१५/७ (४७ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५८ (३३ षटके)
जॉर्ज व्हान हिर्डन १११ (९३)
रुबेन विल्सन २/५९ (९ षटके)
नॅथन मॅकग्वायर ४२ (३३)
लियाम अल्डर ३/२० (५ षटके)
दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील १५३ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद
सामनावीर: जॉर्ज व्हान हिर्डन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला, आयर्लंड १९ वर्षांखालील संघाला ४७ षटकांमध्ये ३१२ धावांचे निर्धारित लक्ष्य देण्यात आले.

२२ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
४०५/५ (५० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
७९ (१९.४ षटके)
राज बावा १६२* (१०८)
पास्कल मुरुंगी ३/७२ (१० षटके)
पास्कल मुरुंगी ३४ (४५)
निशांत सिंधू ४/१९ (४.४ षटके)
भारत १९ वर्षांखालील ३२६ धावांनी विजयी.
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद
सामनावीर: राज बावा (भारत)
  • नाणेफेक : युगांडा १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.
  • राज बावा (भा) याची नाबाद १६२ धावा या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकमध्ये भारतीय खेळाडूने केलेली सर्वोच्च वैयक्तीक धावसंख्या ठरली. त्याने २००४च्या विश्वचषकात शिखर धवनने केलेला नाबाद १५५ धावांचा विक्रम मोडला.


गट क

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती पात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २.३०२ उपांत्य फेरीत मध्ये बढती
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १.११०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १.१३० बाद
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -३.२७०
१६ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३२१/९ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९३ (३५ षटके)
एमान्युएल ब्वावा १०० (९५)
रासन केवाउ ३/६५ (९.५ षटके)
माल्कम अपोरो १५ (४९)
व्हिक्टर चिर्वा २/११ (७ षटके)
झिम्बाब्वे १९ वर्षांखालील २२८ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: एमान्युएल ब्वावा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षांखालील, फलंदाजी.

१७ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३१५/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०० (४२.४ षटके)
हसीबुल्लाह खान १३५ (१५५)
ॲलेक्स फलाओ ५/५८ (९ षटके)
ब्रायन बेनेट ८२ (९२)
अवैस अली ६/५६ (८.४ षटके)
पाकिस्तान १९ वर्षांखालील ११५ धावांनी विजयी.
मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद
सामनावीर: हसीबुल्लाह खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

१८ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२०० (३८.२ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
६५ (२०.५ षटके)
सुलीमान सफी ७० (७९)
कतेनालाकी सिंगी ४/१८ (५ षटके)
एउ ओरु १३ (२३)
इजारुलहक नवीद ३/१४ (४ षटके)
अफगाणिस्तान १९ वर्षांखालील १३५ धावांनी विजयी.
मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद
सामनावीर: सुलीमान सफी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२० जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३९/९ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२१५/९ (५० षटके)
अब्दुल फसीह ६८ (९५)
इजारुलहक नवीद ३/४१ (१० षटके)
बिलाल सय्यदी ४२ (८१)
अवैस अली ३/३६ (८ षटके)
पाकिस्तान १९ वर्षांखालील २४ धावांनी विजयी.
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद
सामनावीर: माझ सदाकत (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२२ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
५० (२२.४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५१/१ (१२ षटके)
क्रिस्टोफर किलापत ११ (३०)
मुहम्मद शहजाद ५/७ (६.४ षटके)
अब्बास अली २७* (३२)
जुनियर मोरिया १/१२ (३ षटके)
पाकिस्तान १९ वर्षांखालील ९ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: मुहम्मद शहजाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२२ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२६१/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५२ (३६.४ षटके)
सुलीमान सफी १११ (११८‌)
ॲलेक्स फलाओ ३/५४ (१० षटके)
मॅथ्यू वेल्च ५३ (६१)
नांगलाई खान ४/३० (१० षटके)
अफगाणिस्तान १९ वर्षांखालील १०९ धावांनी विजयी.
मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद
  • नाणेफेक : अफगाणिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.


गट ड

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती पात्र
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १.०१० उपांत्य फेरीत मध्ये बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.०९६
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १.००९ बाद
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -१.६६६
१४ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६९ (४०.१ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७०/४ (४४.५ षटके)
अकीम ऑगस्ते ५७ (६७)
कूपर कॉनोली ३/१७ (७ षटके)
टियेग विली ८६* (१२९)
जोहान लेन १/१९ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील ६ गडी राखून विजयी.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
सामनावीर: टियेग विली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील, फलंदाजी.

१४ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१८ (४५.२ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१७८ (४८.४ षटके)
सकुना लियानागे ७९ (८४)
शॉन फिशर-कियोघ ३/५६ (९ षटके)
जॅक जार्व्हिस ५५ (६१)
दुनिथ वेल्लालागे ५/२७ (९ षटके)
श्रीलंका १९ वर्षांखालील ४० धावांनी विजयी.
एव्हरेस्ट क्रिकेट क्लब मैदान, गयाना
सामनावीर: दुनिथ वेल्लालागे (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, फलंदाजी.

१७ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
९५ (३५.१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९६/३ (१९.४ षटके)
ऑलिव्हर डेव्हिडसन ४३ (९३)
शिवा शंकर ३/१७ (७ षटके)
शककेरे पॅरिस २६ (२९)
चार्ली पीट १/१५ (४ षटके)
वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील ७ गडी राखून विजयी.
वॉर्नर पार्क, बासेतेर
सामनावीर: शिवा शंकर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

१७ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७७/६ (३७ षटके)
कॅम्पबेल केलावे ५४ (७७)
दुनिथ वेल्लालागे ५/२८ (१० षटके)
दुनिथ वेल्लालागे ५२ (७१)
जोशुआ गार्नर २/२१ (४ षटके)
श्रीलंका १९ वर्षांखालील ४ गडी राखून विजयी.
कोनारी क्रिकेट क्लब मैदान, सेंट किट्स
सामनावीर: दुनिथ वेल्लालागे (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

१९ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२३६/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४०/३ (३९.५ षटके)
टॉम मॅकइंटोश ५४ (७०)
एडियन कॅहिल २/३३ (५ षटके)
टियेग विली १०१* (११५)
ऑलिव्हर डेव्हिडसन २/४५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील ७ गडी राखून विजयी.
कोनारी क्रिकेट क्लब मैदान, सेंट किट्स
सामनावीर: टियेग विली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२१ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५०/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२५१/७ (४८.२ षटके)
केव्हिन विकहॅम ५६ (९१)
दुनिथ वेल्लालागे ३/३९ (१० षटके)
सादिका राजपक्ष ७६ (११५)
मॅककेनी क्लार्क २/३८ (९.२ षटके)
श्रीलंका १९ वर्षांखालील ३ गडी राखून विजयी.
कोनारी क्रिकेट क्लब मैदान, सेंट किट्स
सामनावीर: सादिका राजपक्ष (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.


प्लेट लीग

[संपादन]
  १३व्या स्थानाचा प्ले-ऑफ प्लेट प्ले-ऑफ उपांत्य प्लेट उपांत्य-पूर्व प्लेट उपांत्य प्लेट अंतिम
                                               
     अ३  संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती  १२७/९ (४०.३ षटके)  
     ब४  युगांडाचा ध्वज युगांडा  १२३ (३८.१ षटके)  
   ब४  युगांडाचा ध्वज युगांडा  १२३ (२८ षटके)        अ३  संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती  २२४/९ (५० षटके)  
   क४  पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी  ८८ (१९.३ षटके)        ड३  वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  १४२ (३९.४ षटके)  
   ड३  वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  ३१७/६ (५० षटके)
     क४  पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी  १४८ (३७.४ षटके)  
   ब४  युगांडाचा ध्वज युगांडा  २२६ (३५.४ षटके)        अ३  संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती  १२८/२ (२६ षटके)
   ड४  स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  १७० (३२.३ षटके)        ब३  आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड  १२२ (४५.३ षटके)
     ब३  आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड  १७९ (४३.३ षटके)  
       अ४  कॅनडाचा ध्वज कॅनडा  ८५ (२९.२ षटके)  
 अ४  कॅनडाचा ध्वज कॅनडा          ब३  आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड  १६९/२ (३२ षटके)
  १५व्या स्थानाचा प्ले-ऑफ      ड४  स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  सरस धावगती        क३  झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे  १६६ (३८.४ षटके)     ११व्या स्थानाचा प्ले-ऑफ
   क४  पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी  कॅनडा माघार'    क३  झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे  २४८ (४९.५ षटके)    ड३  वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  २६२/२ (४९.२ षटके)
   अ४  कॅनडाचा ध्वज कॅनडा        ड४  स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  १४० (३९ षटके)      क३  झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे  २५६/४ (५० षटके)

प्लेट उपांत्य-पूर्व सामने

[संपादन]
२५ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१२३ (३८.१ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१२७/९ (४०.३ षटके)
रोनाल्ड लुटाया २५ (४७)
आदित्य शेट्टी ४/२९ (१० षटके)
कै स्मिथ २५ (३२)
मॅथ्यू मुसिंगझुई ३/२१ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील १ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: आदित्य शेट्टी (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : युगांडा १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२५ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७९ (४३.३ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
८५ (२९.२ षटके)
फिलिपस ले रुक्स ८३ (१०७)
एथन गिबसन ३/३६ (१० षटके)
कैरव शर्मा १९ (४०)
रुबेन विल्सन ३/१८ (७ षटके)
आयर्लंड १९ वर्षांखालील ९४ धावांनी विजयी.
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद
सामनावीर: फिलिपस ले रुक्स (आयर्लंड)
  • नाणेफेक : कॅनडा १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२६ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२४८ (४९.५ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४० (३९ षटके)
मॅथ्यू वेल्च ७८ (११७)
जॅक जार्व्हिस ३/४६ (१० षटके)
टॉम मॅकइंटोश २५ (४१)
डेव्हिड बेनेट ३/२५ (८ षटके)
झिम्बाब्वे १९ वर्षांखालील १०८ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२६ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३१७/६ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१४८ (३७.४ षटके)
मॅथ्यू नंदू १२८ (१३४)
बोइयो रे ३/४३ (८ षटके)
एउ ओरू २७* (५२)
मॅथ्यू नंदू २/१४ (६ षटके)
वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील १६९ धावांनी विजयी.
मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

प्लेट प्ले-ऑफ उपांत्य सामने

[संपादन]
२८ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१२३ (२८ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
८८ (१९.३ षटके)
सायरस काकुरु ६५ (५९)
जॉन करिको ५/१९ (९ षटके)
जुनियर मोरिया २६ (१७‌)
जुमा मियाजी ४/२९ (९ षटके)
युगांडा १९ वर्षांखालील ३५ धावांनी विजयी.
मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद
सामनावीर: जॉन करिको (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : युगांडा १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२९ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
वि
  • कॅनडा संघाचे खेळाडू कोव्हिड-१९ बाधित झाल्याने सामना रद्द. दोन्ही संघांमध्ये स्कॉटलंडची निव्वळ धावगती सरस असल्याने स्कॉटलंड १३ऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र.

प्लेट ऑफ उपांत्य सामने

[संपादन]
२८ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२२४/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४२ (३९.४ षटके)
आयान अफजल खान ९३ (१२१)
शिवा शंकर ३/३१ (९ षटके)
नॅथन एडवर्ड ५१* (६५)
ध्रुव पराशर ४/३० (९ षटके)
संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील ८२ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२९ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६६ (३८.४ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६९/२ (३२ षटके)
ब्रायन बेनेट ३७ (५६)
मुझमिल शरजाद ५/२० (७.४ षटके)
जॅक डिकसन ७८ (८८)
तेंडेकाई मातारियंका १/३१ (८ षटके)
आयर्लंड १९ वर्षांखालील ८ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: टिम टेक्टर (आयर्लंड)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षांखालील, फलंदाजी.


सुपर लीग

[संपादन]
  ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ प्ले-ऑफ उपांत्य उपांत्य-पूर्व उपांत्य अंतिम
                                               
     अ१  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  २१२/४ (३१.२ षटके)  
     ब२  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  २०९ (४३.४ षटके)  
   ब२  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  १६७ (३७.३ षटके)        अ१  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  २३१/६ (४७ षटके)  
   ड१  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २३२/६ (५० षटके)        क२  अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान  २१५/९ (४७ षटके)  
   ड१  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  १३० (४६ षटके)
     क२  अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान  १३४ (४७.१ षटके)  
   ड१  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  १२७ (३४.२ षटके)        अ१  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  १८९ (४४.५ षटके)
   क१  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  ३६५/३ (५० षटके)        ब१  भारतचा ध्वज भारत  १९५/६ (४७.४ षटके)
     ब१  भारतचा ध्वज भारत  ११७/५ (३०.५ षटके)  
       अ२  बांगलादेशचा ध्वज बांगलादेश  १११ (३७.१ षटके)  
 अ२  बांगलादेशचा ध्वज बांगलादेश  १७५ (४९.२ षटके)        ब१  भारतचा ध्वज भारत  २९०/५ (५० षटके)
  ७व्या स्थानाचा प्ले-ऑफ      क१'  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  १७६/४ (४६.३ षटके)        ड२  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  १९४ (४१.५ षटके)     ३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ
   ब२  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  २९८/८ (४८.५ षटके)    क१  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  १५७ (३५.१ षटके)    क२  अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान  २०१ (४९.२ षटके)
   अ२  बांगलादेशचा ध्वज बांगलादेश  २९३/८ (५० षटके)      ड२  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २७६/७ (५० षटके)      ड२  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २०२/८ (४९.१ षटके)

सुपर लीग उपांत्य-पूर्व सामने

[संपादन]
२६ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०९ (४३.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१२/४ (३१.२ षटके)
डॉनाल्ड ब्रेव्हिस ९७ (८८)
रेहान अहमद ४/४८ (१० षटके)
जॅकब बेथहेल ८८ (४२)
डॉनाल्ड ब्रेव्हिस २/४० (६.२ षटके)
इंग्लंड १९ वर्षांखालील ६ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: जॅकब बेथहेल (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२७ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१३४ (४७.१ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३० (४६ षटके)
अब्दुल हादी ३७ (९७)
विनुजा रानपुल ५/१० (९.१ षटके)
दुनिथ वेल्लालागे ३४ (६१)
बिलाल सामी २/३३ (१० षटके)
अफगाणिस्तान १९ वर्षांखालील ४ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: नूर अहमद (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२८ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७६/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५७ (३५.१ षटके)
टियेग विली ७१ (९७)
कासिम अक्रम ३/४० (१० षटके)
मेहरान मुमताझ २९ (१९)
विल्यम साल्झमान ३/३७ (८.१ षटके)
ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील ११९ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: टियेग विली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : पाकिस्तान १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२९ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१११ (३७.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११७/५ (३०.५ षटके)
मेहरोब हसन ३० (४८)
रवि कुमार ३/१४ (७ षटके)
अंगक्रिश रघुवंशी ४४ (६५)
रिपोन मोंडल ४/३१ (९ षटके)
भारत १९ वर्षांखालील ५ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: रवि कुमार (भारत)
  • नाणेफेक : भारत १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.


सुपर लीग प्ले-ऑफ उपांत्य सामने

[संपादन]
३० जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३२/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६७ (३७.३ षटके)
दुनिथ वेल्लालागे ११३ (१३०)
क्वेना म्फाका ३/६० (१० षटके)
गेरहार्ड मारी ४४ (४३)
रवीन डि सिल्व्हा २/१४ (५ षटके)
श्रीलंका १९ वर्षांखालील ६५ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: दुनिथ वेल्लालागे (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, फलंदाजी.

३१ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७५ (४९.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७६/४ (४६.३ षटके)
आरिफुल इस्लाम १०० (११९)
मेहरान मुमताझ ३/१६ (१० षटके)
हसीबुल्लाह खान ७९ (१०७)
रकिबुल हसन २/२८ (१० षटके)
पाकिस्तान १९ वर्षांखालील ६ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: आरिफुल इस्लाम (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षांखालील, फलंदाजी.


सुपर लीग उपांत्य फेरी

[संपादन]
१ फेब्रुवारी २०२२
०९:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३१/६ (४७ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२१५/९ (४७ षटके)
जॉर्ज बेल ५६* (६७)
नूर अहमद २/३२ (१० षटके)
अल्लाह नूर ६० (८७)
रेहान अहमद ४/४१ (६ षटके)
इंग्लंड १९ वर्षांखालील १५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: जॉर्ज बेल (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड १९ वर्षांखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे अफगाणिस्तानला ४७ षटकांमध्ये २३१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

२ फेब्रुवारी २०२२
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२९०/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९४ (४१.५ षटके)
यश ढूल ११० (११०)
जॅक निस्बेट २/४१ (९ षटके)
लाचलन शॉ ५१ (६६)
विकी ओसत्वाल ३/४२ (१० षटके)
भारत १९ वर्षांखालील ९६ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: यश ढूल (भारत)
  • नाणेफेक : भारत १९ वर्षांखालील, फलंदाजी.


स्थानांकरताचे सामने

[संपादन]

१५व्या स्थानाकरता सामना

[संपादन]
३० जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
वि
  • कॅनडा संघाचे खेळाडू कोव्हिड-१९ संक्रमित झाल्याने सामना रद्द. पापुआ न्यू गिनी १५व्या स्थानाचा विजेता.

१३व्या स्थानाकरता सामना

[संपादन]
३० जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२२६ (३५.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१७० (३२.३ षटके)
रोनाल्ड लुटाया ६४ (७८)
जेमी केर्न्स ६/२४ (६.४ षटके)
जॅक जार्व्हिस ३७ (३३)
जुमा मियाजी ४/२५ (८ षटके)
युगांडा १९ वर्षांखालील ५१ धावांनी विजयी (ड/लु).
मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद
  • नाणेफेक : युगांडा १९ वर्षांखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे स्कॉटलंडला ३६ षटकांमध्ये २२२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


११व्या स्थानाकरता सामना

[संपादन]
३१ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५६/४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२६२/२ (४९.२ षटके)
ब्रायन बेनेट ७७* (१०५)
जोहान लेन २/४४ (७ षटके)
टेडी बिशप ११२* (१२१)
ब्रायन बेनेट १/३१ (६ षटके)
वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील ८ गडी राखून विजयी.
मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद
सामनावीर: टेडी बिशप (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षांखालील, फलंदाजी.

९व्या स्थानाकरता सामना (प्लेट अंतिम सामना)

[संपादन]
३१ जानेवारी २०२२
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२२ (४५.३ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१२८/२ (२६ षटके)
जॅक डिकसन ४० (८३)
जश गियानानी २/१२ (६ षटके)
कै स्मिथ ४९ (६२)
जेमी फोर्ब्स १/३२ (७ षटके)
संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील ८ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: ध्रुव पराशर (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : आयर्लंड १९ वर्षांखालील, फलंदाजी.

७व्या स्थानाकरता सामना

[संपादन]
३ फेब्रुवारी २०२२
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२९३/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२९८/८ (४८.५ षटके)
आरिफुल इस्लाम १०२ (१०३)
क्वेना म्फाका ३/५५ (१० षटके)
डेव्हाल्ड ब्रेव्हिस १३८ (१३०)
मेहेरोब हसन २/४८ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील २ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: डेव्हाल्ड ब्रेव्हिस (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षांखालील, फलंदाजी.


५व्या स्थानाकरता सामना

[संपादन]
३ फेब्रुवारी २०२२
०९:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३६५/३ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२७ (३४.२ षटके)
हसीबुल्लाह खान १३६ (१५१)
मथीशा पथीराना २/६२ (८ षटके)
विनुजा रानपुल ५३* (५८)
कासिम अक्रम ५/३७ (१० षटके)
पाकिस्तान १९ वर्षांखालील २३८ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: कासिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.


३ऱ्या स्थानाकरता सामना

[संपादन]
४ फेब्रुवारी २०२२
०९:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२०१ (४९.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०२/८ (४९.१ षटके)
इजाझ अहमदझाई ८१ (७९)
निवेथन राधाकृष्णन ३/३१ (१० षटके)
निवेथन राधाकृष्णन ६६ (९६)
नांग्यालै खान ३/३५ (९.१ षटके)
ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील २ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: निवेथन राधाकृष्णन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.


अंतिम सामना

[संपादन]
५ फेब्रुवारी २०२२
०९:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८९ (४४.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९५/६ (४७.४ षटके)
जेम्स रु ९५ (११६‌)
राज बावा ५/३१ (९.५ षटके)
निशांत सिंधू ५०* (५४)
जोशुआ बॉयडेन २/२४ (७ षटके)
भारत १९ वर्षांखालील ४ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: राज बावा (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड १९ वर्षांखालील, फलंदाजी.


संघांची अंतिम स्थिती

[संपादन]
स्थान देश
भारतचा ध्वज भारत
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३ युगांडाचा ध्वज युगांडा
१४ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१६ कॅनडाचा ध्वज कॅनडा


|-

!style="background:#BFD7FF;"|

|- style="text-align:center;" | ऑस्ट्रेलिया, १९८८ · दक्षिण आफ्रिका, १९९८ · न्यू झीलंड, २००० · श्रीलंका, २००२ · बांग्लादेश, २००४ · श्रीलंका, २००६ · मलेशिया, २००८ · न्यू झीलंड, २०१० · ऑस्ट्रेलिया, २०१२ · २०१४ · २०१६ · २०१८ · २०२० · २०२२