दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९१०-११
Appearance
| दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९१०-११ | |||||
| तारीख | ९ डिसेंबर १९१० – ७ मार्च १९११ | ||||
| संघनायक | क्लेम हिल | पर्सी शेरवेल | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने डिसेंबर १९१० - मार्च १९११ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]९-१४ डिसेंबर १९१० धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- चार्ल्स कॅलावे (ऑ) आणि चार्ल्स पीअर्स (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]१७-२१ फेब्रुवारी १९११ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- रणजी होर्डर्न (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

