वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९२-९३
|
|
|
ऑस्ट्रेलिया
|
वेस्ट इंडीज
|
तारीख
|
२७ नोव्हेंबर १९९२ – ३ फेब्रुवारी १९९३
|
संघनायक
|
ॲलन बॉर्डर
|
रिची रिचर्डसन
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
|
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९२ - फेब्रुवारी १९९३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या कसोटी मालिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.
कसोटी मालिका[संपादन]
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- डेमियन मार्टिन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- जुनियर मरे (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जस्टिन लँगर (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.