पॉल रायफेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पॉल रॉनल्ड रायफेल (१९ एप्रिल, १९६६:बॉक्स हिल, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून ३५ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू आहेत. [१] हे १९९९ विश्वचषक विजेत्या संघाचा तसेच १९९६ च्या उपविजेत्या संघाचा भाग होते. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर रायफेल क्रिकेट पंच झाले. हे आयसीसीच्या एलीट पॅनलचे सदस्य आहेत.[२]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Players and Officials – Paul Reiffel". Cricinfo. 2009-03-04 रोजी पाहिले.
  2. ^ "International cricketers turned umpires". International Cricket Council. 7 April 2018 रोजी पाहिले.