२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता
तारीख ९ – १९ सप्टेंबर २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान बोत्स्वाना बोत्स्वाना
सहभाग ११
सामने २९
२०१९ (आधी)

२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ९-१९ सप्टेंबर २०२१ दरम्यान बोत्स्वानामध्ये आयोजित केली गेली होती. २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेच्या पात्रतेचा एक भाग सदर स्पर्धा होती. आयसीसीच्या आफ्रिका भागासाठी सदर स्पर्धा खेळविण्यात आली. एकूण अकरा देशांनी यात भाग घेतला. ठरल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर २०२१ मध्ये होणार होते परंतु एक महिना आधी स्पर्धा खेळविण्याचे निश्चित करण्यात आले. बोत्स्वाना, कामेरून आणि मलावी हे तीन देश आयसीसी स्पर्धांमध्ये पदार्पण करणार होते. परंतु स्पर्धा सुरु होण्याच्या आधी मलावीने माघार घेतली. त्यांच्याजागी इस्वाटिनीने स्पर्धेत सहभाग घेतला.

११ देशांना ६ आणि ५ अश्या दोन गटांमध्ये विभागले गेले. दोन्ही गटामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पात्र ठरले. स्पर्धेचा विजेता संघ २०२२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र ठरला. ब गटामधून नामिबिया आणि युगांडा हे दोन देश उपांत्य फेरी मध्ये गेले.

सहभागी देश[संपादन]

स्पर्धेतून माघार घेतलेले देश :

सामनाधिकारी[संपादन]

पंच :

साखळी सामने[संपादन]

१६ जुलै २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे वेळापत्रक जारी करण्यात आले.

गट अ[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १० +४.४३५ उपांत्य फेरीत बढती
टांझानियाचा ध्वज टांझानिया +५.७६४
रवांडाचा ध्वज रवांडा +२.०३०
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना +१.७८६
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक -५.४१६
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी -९.०९४
९ सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१७ (७.२ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
१८/० (२.१ षटके)
ओफेलिया मोयाने ३ (३)
इम्माकुली मुहवेनिमाना ४/६ (३ षटके)
साराह उवेरा ७* (३)
रवांडा महिला १० गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: संजय भार्गव (बो) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: इम्माकुली मुहवेनिमाना (रवांडा)
 • नाणेफेक : रवांडा महिला, क्षेत्ररक्षण.
 • तानिया चिराचेक, अल्डा मानग्यू, ओफेलिया मोयाने आणि हेलेना पोंजा (मो) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

९ सप्टेंबर २०२१
१४:१५
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
२२४/२ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
२९ (१५ षटके)
ओलीबोगेंग बटीसानी ७७ (६६)
नोम्बुसो खुमालो १/३३ (४ षटके)
मबाली दलामिनी ६ (११)
बोत्सोगो एमपीडी ३/१ (३ षटके)
बोत्स्वाना महिला १९५ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: अँड्रु लोव (ना) आणि आयझॅक ओयेक्यू (के)
सामनावीर: ओलीबोगेंग बटीसानी (बोत्स्वाना)
 • नाणेफेक : बोत्स्वाना महिला, फलंदाजी.
 • इस्वाटिनीचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बोत्स्वाना आणि इस्वाटिनी मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • इस्वाटिनीने बोत्स्वानामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • बोत्स्वानाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • डमसील दलामिनी, मबाली दलामिनी, फिंडो दलामिनी, विनील गिनिंदझा, टोमबिझ्नी वेबु, नोम्बुसो खुमालो, नोथंडो माबिला, सामकेलीसेवे माबुझा, खुलानी मासेको, टोम्बीझोड्वा खात्स्वा आणि टोम्बीझोंके खात्स्वा (इ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१०३ (१९.४ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०४/४ (१९ षटके)
मोनिका पास्कल ४२ (४१)
लॉरीन फिरी ४/१२ (४ षटके)
मेरी-ॲन मुसोंडा ५२* (४५)
नस्रा सैदी २/९ (३ षटके)
झिम्बाब्वे महिला ६ गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: रवि अंगारा (बो) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: मेरी-ॲन मुसोंडा (झिम्बाब्वे)
 • नाणेफेक : टांझानिया महिला, फलंदाजी.
 • झिम्बाब्वे आणि टांझानिया या दोन्ही देशांनी बोत्स्वानामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • बोत्स्वानाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • सोफिया जेरोम, लिंडा मसावे आणि म्वानैदी शाकीम (टां) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० सप्टेंबर २०२१
१४:१५
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
१५१/६ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
४१ (१४ षटके)
आमंटल मोकगोतले ५२* (२४)
क्रिस्टीना मगिया २/३० (४ षटके)
पाल्मिरा कुइनिका १३ (२०)
शमीला मोसवे ६/३ (४ षटके)
बोत्स्वाना महिला ११० धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि रॉकी डि'मेल्लो (के)
सामनावीर: शमीला मोसवे (बोत्स्वाना)
 • नाणेफेक : मोझांबिक महिला, क्षेत्ररक्षण.

११ सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
इस्वाटिनी Flag of इस्वाटिनी
१७ (९.२ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८/० (२ षटके)
टोमबिझ्नी वेबु ६ (८)
इस्थर म्बोफाना ६/११ (४ षटके)
झिम्बाब्वे महिला १० गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि आयझॅक ओयेक्यू (के)
सामनावीर: इस्थर म्बोफाना (झिम्बाब्वे)
 • नाणेफेक : इस्वाटिनी महिला, फलंदाजी.
 • झिम्बाब्वे आणि इस्वाटिनी मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • झिम्बाब्वेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • तेनेले मलिंगा (इ) आणि इस्थर म्बोफाना (झि) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

११ सप्टेंबर २०२१
१४:१५
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
२२८/४ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
२८ (१२.५ षटके)
म्वानैदी स्वीडी ८७* (४८)
क्रिस्टीना मगिया ३/३५ (४ षटके)
ओल्गा माटसोलो ६* (२३)
पेरिस कामुनिया ३/६ (४ षटके)
टांझानिया महिला २०० धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: अँड्रु लोव (ना) आणि रॉकी डि'मेल्लो (के)
सामनावीर: म्वानैदी स्वीडी (टांझानिया)
 • नाणेफेक : मोझांबिक महिला, क्षेत्ररक्षण.
 • म्वानैदी स्वीडी आणि म्वानमवुआ उशंगा (टां) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१२ सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
२०४/५ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
१९ (९ षटके)
गिसेले इशिमवे ११४* (६९)
विनील गिनिंदझा २/२४ (२.४ षटके)
टोम्बीझोड्वा खात्स्वा ५ (२२)
मार्गेरीट वुमिलिया ४/० (१ षटक)
रवांडा महिला १८५ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: रवि अंगारा (बो) आणि नो छाबी (झि)
सामनावीर: गिसेले इशिमवे (रवांडा)
 • नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.
 • रवांडा आणि इस्वाटिनी मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • नोमवुयो मागगुला (इ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१२ सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
११३/५ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
३१ (१३ षटके)
ॲशली न्दिराया ४४ (३९)
ट्युलो शॅड्रॅक १/१२ (४ षटके)
लॉरा मोपखेडी १४ (२६)
लॉरीन फिरी ५/६ (४ षटके)
झिम्बाब्वे महिला ८२ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: लॉरीन फिरी (झिम्बाब्वे)
 • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
 • बोत्स्वाना आणि झिम्बाब्वे मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • झिम्बाब्वेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१३ सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१०४/८ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
६१ (१६.५ षटके)
सौम मटे ३४ (२९)
मार्गेरीट वुमिलिया ३/१० (४ षटके)
कॅथिया उवामहोरो ११ (१९)
फातुमा किबासू ४/१३ (२.५ षटके)
टांझानिया महिला ४३ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: नो छाबी (झि) आणि आयझॅक ओयेक्यू (के)
सामनावीर: फातुमा किबासू (टांझानिया)
 • नाणेफेक : टांझानिया महिला, फलंदाजी.

१३ सप्टेंबर २०२१
१४:१५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०५/३ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
३४ (१४.२ षटके)
जोसेफिन कोमो ५६* (३२)
क्रिस्टीना मगिया २/२९ (४ षटके)
पाल्मिरा कुइनिका २० (२१)
प्रेशियस मरान्गे ४/८ (४ षटके)
झिम्बाब्वे महिला १७१ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि संजय भार्गव (बो)
सामनावीर: जोसेफिन कोमो (झिम्बाब्वे)
 • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
 • शीला गुआंबे (मो) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१४ सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
२७९/२ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
२३ (११.५ षटके)
फातुमा किबासू १२७* (६६)
डमसील दलामिनी १/२८ (२.४ षटके)
विनील गिनिंदझा ५ (१३)
म्वानमवुआ उशंगा ३/१ (३.५ षटके)
टांझानिया महिला २५६ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: अँड्रु लोव (ना) आणि आयझॅक ओयेक्यू (के)
सामनावीर: फातुमा किबासू (टांझानिया)
 • नाणेफेक : टांझानिया महिला, फलंदाजी.
 • टांझानिया आणि इस्वाटिनी मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • टांझानियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • माविलिया मे (इ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१४ सप्टेंबर २०२१
१४:१५
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
९४/९ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
९५/७ (१८.४ षटके)
शमीला मोसवे २१ (३०)
मार्गेरीट वुमिलिया २/१० (४ षटके)
हेन्रिएट इशिमवे १९ (१९)
जॅकलिन क्गांग ३/२२ (४ षटके)
रवांडा महिला ३ गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: रवि अंगारा (बो) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: शमीला मोसवे (बोत्स्वाना)
 • नाणेफेक : रवांडा महिला, क्षेत्ररक्षण.

१६ सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१३८/६ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
५५ (१५.१ षटके)
ओल्गा माटसोलो ३३* (५४)
टोम्बीझोड्वा खात्स्वा २/२४ (४ षटके)
टोम्बीझोड्वा खात्स्वा १२ (२७)
सेसिलिया मुरोंब ४/४ (२ षटके)
मोझांबिक महिला ८३ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: संजय भार्गव (बो) आणि आयझॅक ओयेक्यू (के)
सामनावीर: ओल्गा माटसोलो (मोझांबिक)
 • नाणेफेक : मोझांबिक महिला, फलंदाजी.
 • मोझांबिक आणि इस्वाटिनी मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • मोझांबिक महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१६ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४२/४ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
९०/९ (२० षटके)
मेरी-ॲन मुसोंडा ३४ (२८)
सिफा इन्गाबिरे २/२९ (४ षटके)
साराह उवेरा ३९ (५५)
लॉरेन त्शुमा ४/११ (४ षटके)
झिम्बाब्वे महिला ५२ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: रवि अंगारा (बो) आणि शॉन जॉर्ज (द.आ.‌)
सामनावीर: लॉरेन त्शुमा (झिम्बाब्वे)
 • नाणेफेक : रवांडा महिला, क्षेत्ररक्षण.

१६ सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
८२ (१९.३ षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
८३/३ (१०.५ षटके)
ओलीबोगेंग बटीसानी २४ (३३)
पेरीस कम्युना ३/६ (४ षटके)
मोनिका पास्कल ३४* (२६)
फ्लोरेंस समन्यिका १/५ (१ षटक)
टांझानिया महिला ७ गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी
पंच: नो छाबी (झि) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: पेरीस कम्युना (टांझानिया)
 • नाणेफेक : बोत्स्वाना महिला, फलंदाजी.
 • बोत्स्वाना आणि टांझानिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • टांझानिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.


गट ब[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
नामिबियाचा ध्वज नामिबिया +२.७९५ उपांत्य फेरीत बढती
युगांडाचा ध्वज युगांडा +३.०३०
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया -०.२७७
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन -१.२३२
कामेरूनचा ध्वज कामेरून -५.३६७
९ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१०५/४ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०१/७ (२० षटके)
केलीन ग्रीन ५४* (४९)
एव्हलिन एनीपो १/९ (२ षटके)
इम्माकुलेट नाकीसुई ३६ (३१)
सुने विटमन २/११ (४ षटके)
नामिबिया महिला ४ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि रवि अंगारा (बो)
सामनावीर: केलीन ग्रीन (नामिबिया)
 • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.
 • युगांडा महिलांनी बोत्स्वानामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • आयरीन अल्युमो (यु) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

९ सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
१०२/९ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१०३/५ (१६ षटके)
अमिनाता कामारा २८ (३६)
जॉय एफोसा २/१५ (४ षटके)
ब्लेसिंग एटीम २७ (३१)
फातू पेसिमा २/२५ (३ षटके)
नायजेरिया महिला ५ गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: नो छाबी (झि) आणि रॉकी डि'मेल्लो (के)
सामनावीर: ब्लेसिंग एटीम (नायजेरिया)
 • नाणेफेक : सियेरा लिओन महिला, फलंदाजी.
 • सियेरा लिओन आणि नायजेरिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • नायजेरिया महिलांनी बोत्स्वानामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • नायजेरिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सियेरा लिओनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • जॉर्ज चिन्येनम, लकी पिटी (ना) आणि फातू पेसिमा (सि.लि.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१२५/७ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६६/७ (२० षटके)
केलीन ग्रीन २९ (२१)
तैवो अब्दुलकाद्री २/१९ (४ षटके)
ओमणे असिका १४* (२८)
सिल्व्हिया शिहेपो २/१२ (२ षटके)
नामिबिया महिला ५९ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: संजय भार्गव (बो) आणि नो छाबी (झि)
सामनावीर: केलीन ग्रीन (नामिबिया)
 • नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.

११ सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१०४/८ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६१ (१४.५ षटके)
स्टेफनी नामपिना २२* (२०)
मेरी डेसमंड २/१८ (४ षटके)
ओमणे असिका १३ (१२)
कॉन्सी अवेको २/७ (४ षटके)
युगांडा महिला ४३ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि संजय भार्गव (बो)
सामनावीर: स्टेफनी नामपिना (युगांडा)
 • नाणेफेक : युगांडा महिला, फलंदाजी.
 • युगांडा आणि नायजेरिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • युगांडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नायजेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१२ सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१९०/६ (२० षटके)
वि
कामेरूनचा ध्वज कामेरून
३५ (१४.३ षटके)
रिटा मुसामाली ५९ (४०)
मिशेल एकानी १/२७ (४ षटके)
मादालीन सिसको १७ (३५)
कॉन्सी अवेको ३/४ (४ षटके)
युगांडा महिला १५५ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि आयझॅक ओयेक्यू (के)
सामनावीर: कॉन्सी अवेको (युगांडा)
 • नाणेफेक : युगांडा महिला, फलंदाजी.
 • कामेरूनचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • युगांडा आणि कामेरून मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • कामेरूनने बोत्स्वानामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • युगांडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कामेरूनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • मार्गुराईट बेसला, माईवा डौमा, मिशेल एकानी, अकागो एलियान, नांटिया केनफॅक, चौबो लेस्ली, क्लेमन्स मॅनिडोम, बर्निडेट म्बिडा, सिनेराह मोबो, जीन न्गोनो, मादालीन सिसको (का) आणि पेट्रीसिया मालेमिकिया (यु) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१३ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१४४/६ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
८७/९ (२० षटके)
सुने विट्मन ५२ (४३)
झैनब कामारा ३/२५ (४ षटके)
मेरी तुरे १८ (२९)
यसमीन खान ३/१० (४ षटके)
नामिबिया महिला ५७ धावांनी विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: रवि अंगारा (बो) आणि रॉकी डि'मेल्लो (के)
सामनावीर: सुने विट्मन (नामिबिया)
 • नाणेफेक : सियेरा लिओन महिला, क्षेत्ररक्षण.
 • कायली व्हान विक (ना) आणि मेरी तुरे (सि.लि.) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१३ सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
कामेरून Flag of कामेरून
४७ (१९.३ षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
४८/० (६.३ षटके)
नांटिया केनफॅक २३* (३१)
ब्लेसिंग एटीम ४/० (४ षटके)
केहिंदे अब्दुलकाद्री १६* (१८)
नायजेरिया महिला १० गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: ब्लेसिंग एटीम (नायजेरिया)
 • नाणेफेक : कामेरून महिला, फलंदाजी.
 • नायजेरिया आणि कामेरून मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • नायजेरिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कामेरूनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१४ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
८६/८ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
८७/१ (१२.५ षटके)
फातू पेसिमा २२ (३२)
स्टेफनी नामपिना ३/१८ (४ षटके)
केव्हिन अविनो ३९* (३६)
ॲन मारी कामारा १/१४ (२ षटके)
युगांडा महिला ९ गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: संजय भार्गव (बो) आणि नो छाबी (झि)
सामनावीर: केव्हिन अविनो (युगांडा)
 • नाणेफेक : सियेरा लिओन महिला, फलंदाजी.

१४ सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
कामेरून Flag of कामेरून
३० (१५.५ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
३१/२ (३.५ षटके)
बर्निडेट बिडा १० (२०)
विल्का मवातिले ५/६ (४ षटके)
यसमीन खान ११* (१३)
मादालीन सिसको १/६ (२ षटके)
नामिबिया महिला ८ गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि रॉकी डि'मेल्लो (के)
सामनावीर: विल्का मवातिले (नामिबिया)
 • नाणेफेक : कामेरून महिला, फलंदाजी.
 • नामिबिया आणि कामेरून मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • नामिबिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कामेरूनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • मिशेल टेडजुई (का) आणि मेकेलेय मवातिले (ना) ह्या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
कामेरून Flag of कामेरून
७६/९ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
७७/४ (१४.३ षटके)
मादालीन सिसको २१ (२३)
लिंडा बुल ३/११ (४ षटके)
लिंडा बुल १७ (२१)
मिशेल एकानी ३/१२ (३.३ षटके)
सियेरा लिओन ६ गडी राखून विजयी.
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.२, गॅबारोनी
पंच: रवि अंगारा (बो) आणि रॉकी डि'मेल्लो (के)
सामनावीर: लिंडा बुल (सियेरा लिओन)
 • नाणेफेक : कामेरून महिला, फलंदाजी.
 • सियेरा लिओन आणि कामेरून मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • सियेरा लिओन महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कामेरूनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


बाद फेरी[संपादन]

१ला उपांत्य सामना
१७ सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
वि

२रा उपांत्य सामना
१७ सप्टेंबर २०२१
१४:१५
धावफलक
वि

३ऱ्या स्थानाकरता सामना
१९ सप्टेंबर २०२१
०९:१५
धावफलक
वि

अंतिम सामना
१९ सप्टेंबर २०२१
१४:१५
धावफलक
वि

संघांची अंतिम स्थानस्थिती[संपादन]

अंतिम स्थान संघ पुढील बढती
१. TBD पुढील पात्रता फेरीसाठी बढती
२. TBD पुढील पात्रता फेरीसाठी संभाव्य बढती
३. TBD उपांत्य फेरीतूनच बाद
४. TBD
५. रवांडाचा ध्वज रवांडा गट फेरीतूनच बाद
६. बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
७. नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
८. सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
९. मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१०. कामेरूनचा ध्वज कामेरून
११. इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी