१९११-१२ ॲशेस मालिका
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९११-१२ (१९११-१२ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १५ डिसेंबर १९११ – १ मार्च १९१२ | ||||
संघनायक | क्लेम हिल | जॉनी डग्लस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९११ - मार्च १९०२ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- रॉय मिनेट (ऑ), सेप किन्नैर, फिल मीड, जे.डब्ल्यु. हर्न, फ्रँक फॉस्टर आणि जॉनी डग्लस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.