Jump to content

२०२१-२२ नामिबिया महिला तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१-२२ नामिबिया महिला तिरंगी मालिका
दिनांक २०-२६ एप्रिल २०२२
स्थळ नामिबिया नामिबिया
निकाल झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेने तिरंगी मालिका जिंकली.
संघ
नामिबियाचा ध्वज नामिबिया युगांडाचा ध्वज युगांडा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
संघनायक
इरीन व्हान झील कॉन्की अवेको मेरी-ॲन मुसोंडा (सहा सामने)
जोसेफिन कोमो (एक सामना)
सर्वात जास्त धावा
जुरीन डियरगार्ड्ट (१४१) जॅनेट म्बाबाझी (११८) चिपो मुगेरी (१७२)
सर्वात जास्त बळी
सुने विट्मन (९) जॅनेट म्बाबाझी (११) अनेसु मुशान्ग्वे (१०)

२०२१-२२ नामिबिया महिला तिरंगी मालिका (अधिकृत नाव २०२१-२२ कॅप्रीकॉन महिला तिरंगी मालिका) ही महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक तिरंगी मालिका २० ते २६ एप्रिल २०२२ दरम्यान नामिबियामध्ये झाली. यजमान नामिबियासह युगांडा आणि झिम्बाब्वे या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व सामने हे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते. विन्डहोक मधील ट्रान्स नामिब मैदान येथे सर्व सामने खेळवले गेले.

प्रत्येक संघाने इतर संघांबरोबर प्रत्येकी तीन सामने खेळले. गुणफलकातील अव्वल दोन संघ अंतिम सामना खेळतील. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाने झिम्बाब्वेवर ७ गडी राखून विजय मिळवला. नामिबियाने प्रथमच एका संपूर्ण सदस्य देशाला पराभूत केले. झिम्बाब्वेने १० गुणांसह अव्वल स्थानावर राहत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. नामिबियाने ८ गुणांसह द्वितीय स्थानावर राहत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. युगांडाला एकही सामना जिंकता आला नाही. नॉमवेलो सिबंदाच्या हॅट्रीक आणि पाच बळींच्या जोरावर अंतिम सामन्यामध्ये नामिबियाचा डाव ७० धावांवर संपुष्टात आला. झिम्बाब्वेने ७१ धावांचे लक्ष्य १० षटकांच्या आतच गाठले व तिरंगी मालिका जिंकली.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती पात्रता
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १० १.५९३ अंतिम सामन्यासाठी पात्र
नामिबियाचा ध्वज नामिबिया -०.९८७
युगांडाचा ध्वज युगांडा -०.७३२

गट फेरी

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२० एप्रिल २०२२
१४:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३०/३ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१३१/३ (१९.४ षटके)
चिपो मुगेरी ८० (५९)
सुने विट्मन १/१९ (३ षटके)
जुरीन डियरगार्ड्ट ६२* (६०)
मिशेल मवुंगा २/१० (४ षटके)
नामिबिया महिला ७ गडी राखून विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: लॉरित्झ हाकोऊ (ना) आणि एसू हेन्स (ना)
सामनावीर: जुरीन डियरगार्ड्ट (नामिबिया)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
  • नामिबियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मिशेल मवुंगा आणि केलिस न्द्लोवू (झि) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
२१ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
९०/९ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
७८/८ (२० षटके)
जुरीन डियरगार्ड्ट ३६ (३४)
एव्हलीन अन्यीपो ३/१८ (४ षटके)
केविन अविनो २३ (४३)
सुने विट्मन २/१९ (४ षटके)
नामिबिया महिला १२ धावांनी विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: हेन्रीट हुगो (ना) आणि जेफ लक (ना)
सामनावीर: जुरीन डियरगार्ड्ट (नामिबिया)
  • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.
  • युगांडाने नामिबियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • साराह अकीतेंग, लिओना बाबीर्ये, फियोना कुलुमे आणि रिटा न्यानगेंडो (यु) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
२१ एप्रिल २०२२
१४:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१०० (१९.५ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
९२/८ (२० षटके)
चिपो मुगेरी ४६ (४६)
जॅनेट म्बाबाझी ४/१९ (४ षटके)
जॅनेट म्बाबाझी २१ (३२)
अनेसु मुशान्ग्वे २/२५ (४ षटके)
झिम्बाब्वे महिला ८ धावांनी विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: लॉरित्झ हाकोऊ (ना) आणि आंद्रे मास्झ (ना)
सामनावीर: चिपो मुगेरी (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
  • फ्रांसिस्का चिपारे (झि) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


४था सामना

[संपादन]
२२ एप्रिल २०२२
१४:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१२७/५ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०५/६ (२० षटके)
जोसेफिन कोमो ४३* (३८)
पॅट्रिसिया मलेमिकिया २/१५ (४ षटके)
जॅनेट म्बाबाझी ४२* (३६)
जोसेफिन कोमो २/१६ (४ षटके)
झिम्बाब्वे महिला २२ धावांनी विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: एसू हेन्स (ना) आणि जेफ लक (ना)
सामनावीर: जोसेफिन कोमो (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.


५वा सामना

[संपादन]
२३ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
४१ (१७ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
४५/१ (६.३ षटके)
एडेल व्हान झील ९ (१६)
जोसेफिन कोमो ४/७ (३ षटके)
चिपो मुगेरी २८* (२०)
व्हिक्टोरिया हमुन्येला १/२५ (३.३ षटके)
झिम्बाब्वे महिला ९ गडी राखून विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: लॉरित्झ हाकोऊ (ना) आणि आंद्रे मास्झ (ना)
सामनावीर: जोसेफिन कोमो (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

[संपादन]
२३ एप्रिल २०२२
१४:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
६८ (१५.२ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
४० (१२.१ षटके)
डेटलँड फोअर्स्टर १९* (१६)
फिओना कुलुमे ६/११ (४ षटके)
जॅनेट म्बाबाझी १२ (१७)
सुने विट्मन ५/१० (४ षटके)
नामिबिया महिला २८ धावांनी विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: एसू हेन्स (ना) आणि हेन्रीट हुगो (ना)
सामनावीर: फिओना कुलुमे (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.
  • शकिरा सादिक (यु) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७वा सामना

[संपादन]
२४ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
८६ (१९.२ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
७५/७ (२० षटके)
केलिस न्द्लोवू २७ (३४)
जॅनेट म्बाबाझी ४/१२ (३.२ षटके)
फिओना कुलुमे १७ (१७)
अनेसु मुशान्ग्वे २/८ (४ षटके)
झिम्बाब्वे महिला ११ धावांनी विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: हेन्रीट हुगो (ना) आणि जेफ लक (ना)
सामनावीर: जॅनेट म्बाबाझी (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.

८वा सामना

[संपादन]
२४ एप्रिल २०२२
१४:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५६/० (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
८९/६ (२० षटके)
सुने विट्मन २३ (२८‌)
फ्रांसिस्का चिपारे २/१८ (३ षटके)
झिम्बाब्वे महिला ६७ धावांनी विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: एसू हेन्स (ना) आणि आंद्रे मास्झ (ना)
सामनावीर: शार्नी मायर्स (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.

९वा सामना

[संपादन]
२५ एप्रिल २०२२
१४:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
९३/३ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
९९/५ (१९.५ षटके)
जॅनेट म्बाबाझी ३२* (५०)
सुने विट्मन १/११ (३ षटके)
केलीन ग्रीन ३१* (३३)
जॅनेट म्बाबाझी १/८ (१ षटक)
नामिबिया महिला ५ गडी राखून विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: लॉरित्झ हाकोऊ (ना) आणि हेन्रीट हुगो (ना)
सामनावीर: एडेल व्हान झील (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • मोहम्मद जिमिया (यु) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


अंतिम सामना

[संपादन]
२६ एप्रिल २०२२
१४:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
७० (१३.३ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
७६/३ (९.१ षटके)
एडील व्हान झील २४ (२०)
नॉमवेलो सिबंदा ५/१४ (३.३ षटके)
केलिस न्द्लोवू ३३ (२१)
सिल्विया शिपेहो २/१८ (२ षटके)
झिम्बाब्वे महिला ७ गडी राखून विजयी.
ट्रान्स नामिब मैदान, विन्डहोक
पंच: लॉरित्झ हाकोऊ (ना) आणि आंद्रे मास्झ (ना)
सामनावीर: नॉमवेलो सिबंदा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.