न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८
|
|
|
ऑस्ट्रेलिया
|
न्यू झीलंड
|
तारीख
|
४ – ३० डिसेंबर १९८७
|
संघनायक
|
ॲलन बॉर्डर
|
जेफ क्रोव
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
|
न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९८७ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. कसोटी मालिके व्यतिरिक्त न्यू झीलंडने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील सहभाग घेतला.
कसोटी मालिका[संपादन]
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- टिम मे (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- टोनी डोडेमेड (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.