इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१-२२
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | २२ जानेवारी – २८ मार्च २०२२ | ||||
संघनायक | क्रेग ब्रेथवेट (कसोटी) कीरॉन पोलार्ड (ट्वेंटी२०) |
ज्यो रूट (कसोटी) आयॉन मॉर्गन (१,२ ट्वेंटी२०) मोईन अली (३री-५वी ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्रेग ब्रेथवेट (३४१) | ज्यो रूट (२८९) | |||
सर्वाधिक बळी | केमार रोच (११) जेडन सील्स (११) |
जॅक लीच (११) | |||
मालिकावीर | क्रेग ब्रेथवेट (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | निकोलस पूरन (१६४) | जेसन रॉय (१३०) | |||
सर्वाधिक बळी | जेसन होल्डर (१५) | आदिल रशीद (७) | |||
मालिकावीर | जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) |
इंग्लंड क्रिकेट संघाने प्रथम २२ जानेवारी ते ३० जानेवारी २०२२ दरम्यान पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा काही कालांतराने ८ ते २८ मार्च २०२२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. तसेच या मालिकेपासून वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमधील इथून पुढील सर्व कसोटी मालिकांना रिचर्ड्स-बॉथम चषक या नावाने खेळवायला सुरुवात झाली. ऑक्टोबर २०२१ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची अधिकृत घोषणा केली.
ट्वेंटी२० मालिकेपुर्वी इंग्लंडने बार्बाडोस क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय एकादश या संघाविरुद्ध एक २० षटकांचा सराव सामना खेळला. वेस्ट इंडीजने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंडने दुसरा सामना जिंकत मालिका १-१ बरोबरीत आणली. तिसऱ्या सामन्यात रोव्हमन पॉवेलने केलेल्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने मिळवला व मालिकेत पुन्हा आघाडी घेतली. इंग्लंडने चौथा सामना जिंकत मालिका पुन्हा २-२ अशी बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. पाचव्या व अखेरच्या ट्वेंटी२० सामन्यात जेसन होल्डर याच्या ५ गड्यांच्या जोरावर वेस्ट इंडीजने इंग्लंडचा १७ धावांनी पराभव केला व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली. पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. दुसरा कसोटी सामना पण अनिर्णित सुटला. तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव करत कसोटी मालिका १-० ने जिंकली. वेस्ट इंडीज उद्घाटनाच्या रिचर्ड्स-बॉथम चषकाचा विजेता ठरला.
सराव सामने
[संपादन]२० षटकांचा सामना:बार्बाडोस क्रिकेट बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड XI
[संपादन]प्रथम-श्रेणी:वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड XI
[संपादन]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- हॅरी ब्रुक, जॉर्ज गार्टन आणि फिल सॉल्ट (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ॲलेक्स लीस (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : वेस्ट इंडीज - २[n १], इंग्लंड - ४.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- मॅथ्यू फिशर आणि साकिब महमूद (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : वेस्ट इंडीज - ४, इंग्लंड - ४.
३री कसोटी
[संपादन]
नोंदी
[संपादन]- ^ पहिल्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी वेस्ट इंडीजचे कसोटी विश्वचषकामधून २ गुण कापण्यात आले.