पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९ | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | १० – २९ मार्च १९७९ | ||||
संघनायक | ग्रॅहाम यॅलप (१ली कसोटी) किम ह्युस (२री कसोटी) |
मुश्ताक मोहम्मद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च १९७९ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१०-१५ मार्च १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पीटर स्लीप आणि डाव्ह व्हॉटमोर (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२४-२९ मार्च १९७९
धावफलक |
वि
|
||
२३६/३ (४८.१ षटके)
रिक डार्लिंग ७९ (१४०) |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- जेफ मॉस (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.