Jump to content

१९६२-६३ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६२-६३
(१९६२-६३ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख ३० नोव्हेंबर १९६२ – २० फेब्रुवारी १९६३
संघनायक रिची बेनॉ टेड डेक्स्टर
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा ब्रायन बूथ (४०४) केन बॅरिंग्टन (५८२)
सर्वाधिक बळी ॲलन डेव्हिडसन (२४) फ्रेड टिटमस (२१)

इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९६२ - फेब्रुवारी १९६३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका

[संपादन]
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

[संपादन]
३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर १९६२
द ॲशेस
धावफलक
वि
४०४ (१०६.५ षटके)
ब्रायन बूथ ११२
बॅरी नाइट ३/६५ (१७.५ षटके)
३८९ (१३५.३ षटके)
पीटर पार्फिट ८०
रिची बेनॉ ६/११५ (४२ षटके)
३६२/४घो (८७ षटके)
बिल लॉरी ९८
टेड डेक्स्टर २/७८ (१६ षटके)
२७८/६ (८३ षटके)
टेड डेक्स्टर ९९
ॲलन डेव्हिडसन ३/४३ (२० षटके)
सामना अनिर्णित.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ॲलन स्मिथ (इं) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

[संपादन]
२९ डिसेंबर १९६२ - ३ जानेवारी १९६३
द ॲशेस
धावफलक
वि
३१६ (९२ षटके)
बिल लॉरी ५२
फ्रेड टिटमस ४/४३ (१५ षटके)
३३१ (८८.१ षटके)
कॉलिन काउड्री ११३
ॲलन डेव्हिडसन ६/७५ (२३.१ षटके)
२४८ (९६ षटके)
ब्रायन बूथ १०३
फ्रेड ट्रुमन ५/६२ (२० षटके)
२३७/३ (६४.२ षटके)
डेव्हिड शेपर्ड ११३
गार्थ मॅककेंझी १/५८ (२० षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी

[संपादन]
११-१५ जानेवारी १९६३
द ॲशेस
धावफलक
वि
२७९ (८६.५ षटके)
कॉलिन काउड्री ८५
बॉब सिंप्सन ५/५७ (१५ षटके)
३१९ (१०१.२ षटके)
बॉब सिंप्सन ९१
फ्रेड टिटमस ७/७९ (३७ षटके)
१०४ (५६.६ षटके)
पीटर पार्फिट २८
ॲलन डेव्हिडसन ५/२५ (१०.६ षटके)
६७/२ (१२.२ षटके)
बॉब सिंप्सन ३४*
फ्रेड ट्रुमन २/२० (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी

४थी कसोटी

[संपादन]
२५-३० जानेवारी १९६३
द ॲशेस
धावफलक
वि
३९३ (१०३.१ षटके)
नील हार्वे १५४
ब्रायन स्थॅथम ३/६६ (२१ षटके)
३३१ (९०.२ षटके)
केन बॅरिंग्टन ६३
गार्थ मॅककेंझी ५/८९ (३३ षटके)
२९३ (९०.३ षटके)
ब्रायन बूथ ७७
फ्रेड ट्रुमन ४/६० (२३.३ षटके)
२२३/४ (५७ षटके)
केन बॅरिंग्टन १३२*
केन मॅके १/१३ (८ षटके)
सामना अनिर्णित.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वी कसोटी

[संपादन]
१५-२० फेब्रुवारी १९६३
द ॲशेस
धावफलक
वि
३२१ (१३४.६ षटके)
केन बॅरिंग्टन १०१
ॲलन डेव्हिडसन ३/४३ (२५.६ षटके)
३४९ (१३१.२ षटके)
पीटर बर्ज १०३
फ्रेड टिटमस ५/१०३ (४७.२ षटके)
२६८/८घो (८२ षटके)
केन बॅरिंग्टन ९४
रिची बेनॉ ३/७१ (३० षटके)
१५२/४ (७२ षटके)
पीटर बर्ज ५२*
डेव्हिड ॲलन ३/२६ (१९ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • नील हॉक (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.