दिवस-रात्र क्रिकेट
Appearance
(दिवस/रात्र क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
दिवस/रात्र क्रिकेट (फ्लड लाईट क्रिकेट) सामने पूर्ण पणे किंवा अर्धवट फ्लड लाईट खाली खेळलले जातात. आयसीसीने अमान्य केलेल्या वर्ल्ड सेरीज क्रिकेट मध्ये सर्व प्रथम फ्लड लाईट्सचा वापर करण्यात आला. प्रथम श्रेणी सामन्यांसाठी सर्वप्रथम २०१० मध्ये फ्लड लाईट्सचा वापर करण्यात आला. भविष्यात कसोटी सामने देखिल फ्लड लाईट्स खाली खेळवल्या जाण्याची शक्यता आहे.
बाह्य दुवे
[संपादन]हा क्रिकेट-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |