इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | २० जानेवारी – ८ फेब्रुवारी २०२२ | ||||
संघनायक | मेग लॅनिंग | हेदर नाइट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | मेग लॅनिंग (१०५) | हेदर नाइट (२१६) | |||
सर्वाधिक बळी | ॲनाबेल सदरलँड (५) | कॅथेरिन ब्रंट (८) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ताहलिया मॅकग्रा (९१) | डॅनियेल वायट (८४) | |||
सर्वाधिक बळी | ताहलिया मॅकग्रा (३) | सोफी एसलस्टोन |
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२२ दरम्यान महिला ॲशेस मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. महिला ॲशेस मालिकेत एक महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. ॲशेस मालिकेचा विजेता गुणपद्धतीने ठरविण्यात आला. मागील महिला ॲशेस मालिका २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने १२-४ अश्या फरकाने जिंकली होती. ॲशेस मालिकेसोबतच दोन्ही देशांच्या अ संघांनी देखील सहा मर्यादित षटकांचे सामने खेळले.
कोव्हिड-१९च्या विलगीकरण्याच्या नियमांमुळे ॲशेस मालिका २८ जानेवारी ऐवजी २० जानेवारी पासून सुरू झाली. १७ जानेवारी २०२२ रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले ही महिला ॲशेसमध्ये प्रथमच पंच निर्णय पुनरावलोकन प्रणालीचा उपयोग करण्यात येईल. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली. ऑस्ट्रेलिया महिलांनी पहिली ट्वेंटी२० जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसरा ट्वेंटी२० सामना ४.१ षटकांनंतर आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला. तसेच तिसरा ट्वेंटी२० सामना देखील पावसामुळे रद्द केला गेला. त्यामुळे तीन सामन्यांची महिला ट्वेंटी२० मालिका ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकली तर ॲशेस मालिकेत ४ गुणांसह आघाडी घेतली.
एकमेव महिला कसोटी सामन्यामध्ये शेवटच्या दिवशी इंग्लंड महिलांना २५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. ७ गडी शिल्ल्क असताना अखेरच्या दहा षटकांमध्ये ४५ धावांची गरज असताना इंग्लंडचे फटाफट गडी बाद व्हायला सुरुवात झाली. शेवटच्या १२ चेंडूंमध्ये १२ धावांची गरज अश्या थरारक झालेल्या महिला कसोटीत इंग्लंडने पराभव टाळला व एकमेव महिला कसोटी अनिर्णित सुटली. इंग्लंडची कर्णधार हेदर नाइट हिने झळकावलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर तिला सामनावीर घोषित करण्यात आले. एकमेव कसोटी अनिर्णित सुटल्याने ऑस्ट्रेलियाने ६ गुणांसह ॲशेसमध्ये आघाडी कायम ठेवली.
पहिला महिला वनडे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने महिला ॲशेस मालिका राखली. पहिल्या वनडे सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियाला महिला ॲशेसमध्ये ८-४ अश्या गुणांनी अजेय बढत मिळाली.
सराव सामने
[संपादन]३५ षटकांचा सामना:इंग्लंड अ वि इंग्लंड
[संपादन] १५ जानेवारी २०२२
धावफलक |
इंग्लंड
१९३/६ (३५ षटके) |
वि
|
इंग्लंड अ
१८३ (३४.२ षटके) |
नॅटली सायव्हर ७१ (७१)
लॉरेन बेल ३/३६ (६ षटके) |
इलियानोर थ्रेककेल्ड ४४ (३४) सोफी एसलस्टोन ३/२४ (६ षटके) |
- नाणेफेक : नाणेफेक नाही
२० षटकांचा सामना:इंग्लंड अ वि इंग्लंड
[संपादन]२० षटकांचा सामना:इंग्लंड अ वि इंग्लंड
[संपादन]२० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया अ वि इंग्लंड अ
[संपादन] २० जानेवारी २०२२
धावफलक |
इंग्लंड अ
१२९ (२० षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया अ
१३३/७ (१९.३ षटके) |
ॲलिस कॅप्से ४४ (३१)
हेदर ग्रॅहाम ४/१३ (३.५ षटके) |
जॉर्जिया वॉल ४२ (४५) लॉरेन बेल ३/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया अ महिला, क्षेत्ररक्षण.
२० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया अ वि इंग्लंड अ
[संपादन] २१ जानेवारी २०२२
धावफलक |
इंग्लंड अ
१५०/४ (२० षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया अ
१५१/० (१७.३ षटके) |
एलिस व्हिलानी ९४* (६३)
|
- नाणेफेक : इंग्लंड अ महिला, फलंदाजी.
२० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया अ वि इंग्लंड अ
[संपादन] २३ जानेवारी २०२२
धावफलक |
इंग्लंड अ
१५८/७ (२० षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया अ
३/० (०.५ षटक) |
एमा लॅम्ब ५७ (३१)
कर्टनी सिपल १/२९ (४ षटके) |
ॲनाबेल सदरलँड १* (२)
|
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया अ महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना झाला नाही.
५० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया अ वि इंग्लंड अ
[संपादन] २८ जानेवारी २०२२
धावफलक |
ऑस्ट्रेलिया अ
२६१/९ (५० षटके) |
वि
|
इंग्लंड अ
२१९ (४६.१ षटके) |
फोबी लिचफिल्ड ५४ (७८)
साराह ग्लेन ३/५२ (८ षटके) |
ॲलिस रिचर्ड्स ७२ (८६) मोली स्ट्रानो २/२७ (८ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड अ महिला, क्षेत्ररक्षण.
५० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया अ वि इंग्लंड अ
[संपादन] ३० जानेवारी २०२२
धावफलक |
इंग्लंड अ
१३२ (४५.२ षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया अ
१३८/२ (२६.२ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया अ महिला, क्षेत्ररक्षण.
५० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया अ वि इंग्लंड अ
[संपादन] २ फेब्रुवारी २०२२
धावफलक |
ऑस्ट्रेलिया अ
२६३/८ (५० षटके) |
वि
|
इंग्लंड अ
२११ (४५.१ षटके) |
फोबी लिचफिल्ड ७६ (९८)
ॲलिस रिचर्ड्स १/२० (४ षटके) |
मैया बुशिए ५१ (५४) कर्टनी सिप्पल ४/३१ (९.१ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड अ महिला, क्षेत्ररक्षण.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
१७०/१ (१७ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- अलाना किंग (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- महिला ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, इंग्लंड महिला - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
डॅनियेल वायट १४* (१२)
|
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत खेळ झाला नाही.
- चार्ली डीन (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- महिला ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - १, इंग्लंड महिला - १.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
- महिला ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - १, इंग्लंड महिला - १.
महिला कसोटी मालिका
[संपादन]एकमेव महिला कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- अलाना किंग (ऑ) आणि चार्ली डीन (इं) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
- महिला ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया - २, इंग्लंड - २.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
इंग्लंड
१७८ (४५ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- अलाना किंग (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- महिला ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, इंग्लंड महिला - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
१३१/५ (३५.२ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- महिला ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, इंग्लंड महिला - ०.
३रा सामना
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
१६४/२ (३६.२ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- एमा लॅम्ब (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- महिला ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, इंग्लंड महिला - ०.