पीटर बर्ज ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पीटर बर्ज ओव्हल
मैदान माहिती
स्थान ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
स्थापना १९९९

शेवटचा बदल ५ डिसेंबर २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

पीटर बर्ज ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन या शहरात असलेले एक मैदान आहे.[१] हे मैदान ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेट खेळाडू पीटर बर्ज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधले गेले आहे.

या मैदानावर २१ ऑगस्ट २०१४ रोजी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पीटर बर्ज ओव्हल". क्रिकइन्फो.कॉम. २०२१-१२-०५ रोजी पाहिले.