१८९१-९२ ॲशेस मालिका
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८९१-९२ (१८९१-९२ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १ जानेवारी – २८ मार्च १८९२ | ||||
संघनायक | जॅक ब्लॅकहॅम | विल्यम गिल्बर्ट ग्रेस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १८९२ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- हॅरी डॉनन, बॉब मॅकलिओड, सिडनी कॅलावे (ऑ) आणि जॉर्ज बीन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.