वेस्ट इंडीज क्रिकेट संघ
Appearance
चित्र:Cricket West Indies Logo 2017.png | |||||||||||||||||
टोपणनाव | विंडीज | ||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
असोसिएशन | क्रिकेट वेस्ट इंडीज | ||||||||||||||||
कर्मचारी | |||||||||||||||||
कसोटी कर्णधार | क्रेग ब्रॅथवेट | ||||||||||||||||
ए.दि. कर्णधार | शाई होप | ||||||||||||||||
आं.टी२० कर्णधार | रोव्हमन पॉवेल | ||||||||||||||||
प्रशिक्षक |
कसोटी: आंद्रे कोले वनडे आणि टी२०आ: डॅरेन सॅमी[१] | ||||||||||||||||
इतिहास | |||||||||||||||||
कसोटी दर्जा प्राप्त | इ.स. १९२८ | ||||||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||||||
आयसीसी दर्जा | पूर्ण सदस्य (१९२६) | ||||||||||||||||
आयसीसी प्रदेश | अमेरिका | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
कसोटी | |||||||||||||||||
पहिली कसोटी | वि. इंग्लंड लॉर्ड्स, लंडन येथे; २३-२६ जून १९२८ | ||||||||||||||||
शेवटची कसोटी | वि. ऑस्ट्रेलिया द गब्बा, ब्रिस्बेन येथे; २५-२८ जानेवारी २०२४ | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप | २ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम) | ||||||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | ८वे स्थान (२०१९-२०२१, २०२१-२०२३) | ||||||||||||||||
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय | |||||||||||||||||
पहिला ए.दि. | वि. इंग्लंड हेडिंगले, लीड्स; ५ सप्टेंबर १९७३ | ||||||||||||||||
शेवटचा ए.दि. | वि. ऑस्ट्रेलिया मनुका ओव्हल, सिडनी येथे; ६ फेब्रुवारी २०२४ | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
विश्व चषक | १२ (१९७५ मध्ये प्रथम) | ||||||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | चॅम्पियन्स (१९७५, १९७९) | ||||||||||||||||
विश्वचषक पात्रता | २ (२०१८ मध्ये प्रथम) | ||||||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | उपविजेते (२०१८) | ||||||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||||||
पहिली आं.टी२० | वि. न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड येथे; १६ फेब्रुवारी २००६ | ||||||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि. पापुआ न्यू गिनी प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स; २ जून २०२४ | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
टी२० विश्वचषक | ८ (२००७ मध्ये प्रथम) | ||||||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | चॅम्पियन्स (२०१२, २०१६) | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
२ जून २०२४ पर्यंत |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.
२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.
इतिहास
[संपादन]सदस्य
[संपादन]स्वतंत्र देश
- अँटिगा आणि बार्बुडा
- बार्बाडोस
- डॉमिनिका
- ग्रेनेडा
- गयाना
- जमैका
- सेंट किट्स आणि नेव्हिस
- सेंट लुसिया
- सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
- त्रिनिदाद आणि टोबॅगो
युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत
इतर प्रदेश
महत्त्वाच्या स्पर्धा
[संपादन]माहिती
[संपादन]प्रमुख क्रिकेट खेळाडू
[संपादन]- व्हिव्ह रिचर्ड्स
- ब्रायन लारा
- सर गॅरी सोबर्स
- डेसमंड हेन्स
- गॉर्डन ग्रीनीज
- सुनील नारायण
- क्रिस गेल
- कायरन पोलार्ड
- आंद्रे रसेल
संदर्भ
[संपादन]- ^ "Daren Sammy appointed West Indies ODI & T20 coach; Andre Coley to take charge of Test team". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-05-12 रोजी पाहिले.
- ^ "West Indies secure no 1 T20 rankings". cricket.com.au. 11 January 2016. 12 July 2020 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "कसोटी सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "कसोटी सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ see note 1 and especially Leeward Islands Cricket Association Archived 2003-08-02 at the Wayback Machine.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत फेसबूक पान
- विंडीज चाहते Archived 2012-11-17 at the Wayback Machine.
- वेस्ट इंडीज क्रिकेट संघटना