इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७४-७५
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७४-७५ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | २७ नोव्हेंबर १९७४ – १३ फेब्रुवारी १९७५ | ||||
संघनायक | इयान चॅपल | माइक डेनिस (१ली-३री आणि ५वी,६वी कसोटी, ए.दि.) जॉन एडरिच (४थी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ६-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रेग चॅपल (६०८) | टोनी ग्रेग (४४६) | |||
सर्वाधिक बळी | जेफ थॉमसन (३३) | बॉब विलिस (१७) डेरेक अंडरवूड (१७) टोनी ग्रेग (१७) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रेग चॅपल (४४) | डेव्हिड लॉईड (४९) | |||
सर्वाधिक बळी | ॲलन हर्स्ट (२) | क्रिस ओल्ड (४) |
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७४ - फेब्रुवारी १९७५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत सहा कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी जिंकली. इंग्लंडने एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ६ गडी राखून जिंकला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
६वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]एकमेव ए.दि. सामना
[संपादन] १ जानेवारी १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ॲलन हर्स्ट, जेफ थॉमसन, टेरी जेनर, वॉली एडवर्ड्स (ऑ) आणि ब्रायन लकहर्स्ट (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.