इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १ डिसेंबर १९७८ – १४ फेब्रुवारी १९७९ | ||||
संघनायक | ग्रॅहाम यॅलप | माइक ब्रेअर्ली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ६-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७८ - फेब्रुवारी १९७९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत सहा कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका इंग्लंडने ५-१ अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
५वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- फिल कार्ल्सन आणि केव्हिन राइट (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
६वी कसोटी
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन] १३ जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.
- ॲलन बॉर्डर, फिल कार्ल्सन, जॉन मॅकलीन (ऑ) आणि रॉजर टोलचार्ड (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन] २४ जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- अँड्रु हिल्डिच, रॉडनी हॉग (ऑ) आणि डेव्हिड बेअरस्टो (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
[संपादन] ४ फेब्रुवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- केव्हिन राइट (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.