१९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक २३ नोव्हेंबर १९८० - ३ फेब्रुवारी १९८१
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामने ३-१ ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
ग्रेग चॅपल सुनील गावसकर जॉफ हॉवर्थ (१२ सामने)
माइक बर्गीस (२ सामने)
सर्वात जास्त धावा
ग्रेग चॅपल (६८६) दिलीप वेंगसरकर (२२१) जॉन राइट (५११)
सर्वात जास्त बळी
डेनिस लिली (२५) दिलीप दोशी (१५) मार्टिन स्नेडन (१७)

१९८०-८१ विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह भारत आणि न्यू झीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ५ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये न्यू झीलंडला ३-१ असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक[संपादन]

प्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ५ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने ३-१ अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० १३ ०.००० अंतिम फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० १३ ०.०००
भारतचा ध्वज भारत १० ०.०००

साखळी सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

२३ नोव्हेंबर १९८०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१७/९ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१९/७ (४९.१ षटके)
जॉन डायसन ६९ (१२०)
इवन चॅटफील्ड ५/३४ (१० षटके)
जॉन राइट ६० (१२८)
डेनिस लिली ३/४० (१० षटके)
न्यू झीलंड ३ गडी राखून विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: इवन चॅटफील्ड (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
 • ऑस्ट्रेलियात न्यू झीलंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
 • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदा विजय मिळवला.
 • शॉन ग्राफ, ट्रेव्हर चॅपल, जॉफ लॉसन (ऑ) आणि मार्टिन स्नेडन (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

२५ नोव्हेंबर १९८०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८९/३ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९५ (४२.५ षटके)
ग्रेग चॅपल १३८* (१०९)
पॉल मॅकइवान १/५१ (१० षटके)
जॉफ हॉवर्थ ४६ (७६)
लेन पास्को ५/३० (७.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ९४ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • इयान स्मिथ (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना[संपादन]

६ डिसेंबर १९८०
धावफलक
भारत Flag of भारत
२०८/९ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४२ (४२.१ षटके)
संदीप पाटील ६४ (७१)
डेनिस लिली २/२२ (७ षटके)
किम ह्युस ३५ (५३)
दिलीप दोशी ३/३२ (१० षटके)
भारत ६६ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: संदीप पाटील (भारत)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
 • ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • ऑस्ट्रेलियात भारताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
 • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदा विजय मिळवला.
 • तिरुमलै श्रीनिवासन, कीर्ती आझाद, संदीप पाटील, रॉजर बिन्नी आणि दिलीप दोशी (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना[संपादन]

७ डिसेंबर १९८०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५६ (४९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५९/६ (४७.२ षटके)
जॉन राइट ५७ (११९)
लेन पास्को ४/३७ (९.५ षटके)
ग्रेग चॅपल ४८ (७०)
स्टीवन बूक २/३० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

५वा सामना[संपादन]

९ डिसेंबर १९८०
धावफलक
भारत Flag of भारत
१६२ (४७.४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५७ (४९.५ षटके)
संदीप पाटील ३९ (७३)
रिचर्ड हॅडली ५/३२ (९ षटके)
पॉल मॅकइवान ४१ (७६)
रॉजर बिन्नी ४/४१ (९.५ षटके)
भारत ५ धावांनी विजयी
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
 • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने न्यू झीलंडवर पहिल्यांदा विजय मिळवला.

६वा सामना[संपादन]

१८ डिसेंबर १९८० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८०/९ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८३/१ (४२.२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ४३ (८०)
शॉन ग्राफ २/२३ (१० षटके)
ॲलन बॉर्डर १०५* (१२२)
कपिल देव १/२७ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
 • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर पहिल्यांदा विजय मिळवला.

७वा सामना[संपादन]

२१ डिसेंबर १९८०
धावफलक
भारत Flag of भारत
२०४ (४८.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०५/७ (४८.४ षटके)
कपिल देव ७५ (५१)
गॅरी ट्रूप ४/१९ (९ षटके)
जेरेमी कोनी ४७* (५२)
दिलीप दोशी ४/३० (१० षटके)
न्यू झीलंड ३ गडी राखून विजयी
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: कपिल देव (भारत)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
 • योगराजसिंह (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

८वा सामना[संपादन]

२३ डिसेंबर १९८०
धावफलक
भारत Flag of भारत
२३०/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२४ (४९.३ षटके)
यशपाल शर्मा ७२ (१०५)
मार्टिन स्नेडन ३/३० (१० षटके)
जेरेमी कोनी ४९* (६३)
दिलीप दोशी २/३४ (१० षटके)
भारत ६ धावांनी विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: यशपाल शर्मा (भारत)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

९वा सामना[संपादन]

८ जानेवारी १९८१
धावफलक
भारत Flag of भारत
६३ (२५.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६४/१ (२१ षटके)
ग्रेग चॅपल ३३* (४८)
कपिल देव १/१५ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.

१०वा सामना[संपादन]

१० जानेवारी १९८१
धावफलक
भारत Flag of भारत
११२/९ (३४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११३/० (२९ षटके)
न्यू झीलंड १० गडी राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ब्रुस एडगर (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
 • पावसामुळे सामना प्रत्येकी ३४ षटकांचा करण्यात आला.

११वा सामना[संपादन]

११ जानेवारी १९८१
धावफलक
भारत Flag of भारत
१९२/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३/३ (४७.२ षटके)
सुनील गावसकर ८० (१४२)
ग्रेग चॅपल २/२३ (१० षटके)
ग्रेम वूड ९८* (१५५)
दिलीप दोशी १/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ग्रेम वूड (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.

१२वा सामना[संपादन]

१३ जानेवारी १९८१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२०/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१९/७ (५० षटके)
जॉन राइट ७८ (१३५)
लेन पास्को ३/३७ (१० षटके)
डग वॉल्टर्स ५०* (७२)
इवन चॅटफील्ड १/२६ (१० षटके)
न्यू झीलंड १ धावेने विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

१३वा सामना[संपादन]

१५ जानेवारी १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४२/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१५/८ (५० षटके)
ॲलन बॉर्डर ८५ (१३१)
संदीप पाटील २/३४ (१० षटके)
दिलीप वेंगसरकर ५२ (७४)
डेनिस लिली ४/३२ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

१४वा सामना[संपादन]

१८ जानेवारी १९८१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४२/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२० (४८.१ षटके)
जेरेमी कोनी ४९ (५८)
कपिल देव ३/३७ (१० षटके)
दिलीप वेंगसरकर ६६ (७७)
जेरेमी कोनी ३/२८ (१० षटके)
न्यू झीलंड २२ धावांनी विजयी
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: जेरेमी कोनी (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

१५वा सामना[संपादन]

२१ जानेवारी १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८० (४३.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३/१ (८ षटके)
ग्रेग चॅपल ७४ (८०)
पॉल मॅकइवान २/२९ (५ षटके)
जॉन राइट ८ (३३)
ग्रेग चॅपल १/१ (१ षटक)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


अंतिम फेरी[संपादन]

१ला अंतिम सामना[संपादन]

२९ जानेवारी १९८१ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३३/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५५ (३९.३ षटके)
जॉन राइट ८१ (१११)
डेनिस लिली २/४७ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ५५ (७४)
रिचर्ड हॅडली ५/२६ (८.३ षटके)
न्यू झीलंड ७८ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
 • मार्टिन केंट (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा अंतिम सामना[संपादन]

३१ जानेवारी १९८१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२६ (४६.४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३०/३ (३९.३ षटके)
ब्रुस एडगर २८ (५६)
ग्रेम बियर्ड २/२० (८.४ षटके)
ग्रेग चॅपल ५८* (८७)
जॉफ हॉवर्थ १/१३ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
 • ग्रेम बियर्ड (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा अंतिम सामना[संपादन]

१ फेब्रुवारी १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३५/४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२९/८ (५० षटके)
ग्रेग चॅपल ९० (१२२)
मार्टिन स्नेडन २/५२ (१० षटके)
ब्रुस एडगर १०२* (१४१)
ग्रेग चॅपल ३/४३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • न्यू झीलंडच्या डावात मार्टिन स्नेडन फलंदाजी करत असताना न्यू झीलंडला शेवटच्या चेंडूवर सामना बरोबरीत सोडविण्यासाठी सहा धावांची गरज असताना तसे होऊ नये म्हणून ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलने गोलंदाज ट्रेव्हर चॅपलला शेवटचा चेंडू जमीनीवर सरपटत टाकण्याचा इशारा केला या घटनेला नंतर क्रिकेटविश्वात निषेधाला सामोरे जावे लागले.

४था अंतिम सामना[संपादन]

३ फेब्रुवारी १९८१ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१५/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१८/४ (४७.४ षटके)
जॉन राइट ५७ (८८)
डेनिस लिली ३/२७ (१० षटके)
ग्रेग चॅपल ८७ (१०२)
मार्टिन स्नेडन ३/२७ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलियाने १९८०-८१ बेन्सन व हेजेस कप जिंकला.