भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७७-७८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७७-७८
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख २ डिसेंबर १९७७ – ३ फेब्रुवारी १९७८
संघनायक बॉब सिंप्सन बिशनसिंग बेदी
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा बॉब सिंप्सन (५३९) गुंडप्पा विश्वनाथ (४७३)
सर्वाधिक बळी वेन क्लार्क (२८) बिशनसिंग बेदी (३१)

भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९७७-फेब्रुवारी १९७८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली. मेलबर्न येथील ३री कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताने पहिला वहिला कसोटी विजय नोंदविला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२-६ डिसेंबर १९७७
धावफलक
वि
१६६ (४६.७ षटके)
पीटर टूही ८२ (१४२)
बिशनसिंग बेदी ५/५५ (१३.७ षटके)
१५३ (५० षटके)
दिलीप वेंगसरकर ४८ (११५)
वेन क्लार्क ४/४६ (१८ षटके)
३२७ (९१.५ षटके)
बॉब सिंप्सन ८९ (२६९‌)
मदनलाल ५/७२ (१९ षटके)
३२४ (८४.७ षटके)
सुनील गावसकर ११३ (२६४)
जेफ थॉमसन ४/७६ (१९.७ षटके)
ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन

२री कसोटी[संपादन]

१६-२१ डिसेंबर १९७७
धावफलक
वि
४०२ (७९.६ षटके)
मोहिंदर अमरनाथ ९० (१५६)
जेफ थॉमसन ४/१०१ (२४ षटके)
३९४ (११८.६ षटके)
बॉब सिंप्सन १७६ (३५५)
बिशनसिंग बेदी ५/८९ (३१ षटके)
३३०/९घो (७३.५ षटके)
सुनील गावसकर १२७ (१४५)
सॅम गॅनन ४/७७ (१८ षटके)
३४२/८ (८७.२ षटके)
टोनी मान १०५ (१६५)
बिशनसिंग बेदी ५/१०५ (३०.२ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ

३री कसोटी[संपादन]

३० डिसेंबर १९७७ - ४ जानेवारी १९७८
धावफलक
वि
२५६ (६९.२ षटके)
मोहिंदर अमरनाथ ७२ (१७८)
वेन क्लार्क ४/७३ (१९.२ षटके)
२१३ (५०.१ षटके)
क्रेग सर्जियंट ८५ (१७०)
भागवत चंद्रशेखर ६/५२ (१४.१ षटके)
३४३ (८८.७ षटके)
सुनील गावसकर ११८ (२८५)
वेन क्लार्क ४/९६ (२९ षटके)
१६४ (५१.१ षटके)
गॅरी कोझियर ३४ (५५)
भागवत चंद्रशेखर ६/५२ (२० षटके)
भारत २२२ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियात भारताने पहिल्यांदा कसोटी जिंकली.

४थी कसोटी[संपादन]

७-१२ जानेवारी १९७८
धावफलक
वि
१३१ (४९.४ षटके)
बॉब सिंप्सन ३८ (९९)
भागवत चंद्रशेखर ४/३० (१५ षटके)
३९६/८घो (१०१ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ७९ (१८२)
जेफ थॉमसन ४/८३ (२७ षटके)
२६३ (९८.७ षटके)
पीटर टूही ८५ (२५८)
एरापल्ली प्रसन्ना ४/५१ (२९ षटके)
भारत १ डाव आणि २ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वी कसोटी[संपादन]

२८ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९७८
धावफलक
वि
५०५ (११२.४ षटके)
ग्रॅहाम यॅलप १२१
भागवत चंद्रशेखर ५/१३६ (२९.४ षटके)
२६९ (८२.२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ८९ (१७५)
वेन क्लार्क ४/६२ (२०.७ षटके)
२५६ (८२.५ षटके)
रिक डार्लिंग ५६ (१२२)
करसन घावरी ४/४५ (१०.५ षटके)
४४५ (१४१.४ षटके)
मोहिंदर अमरनाथ ८६
ब्रुस यार्डली ४/१३४ (४३ षटके‌)
ऑस्ट्रेलिया ४७ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड


भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१