इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८१-८२
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८१-८२ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | ३१ डिसेंबर १८८१ – १४ मार्च १८८२ | ||||
संघनायक | बिली मर्डॉक | आल्फ्रेड शॉ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | पर्सी मॅकडोनेल (२९९) | जॉर्ज उलियेट (४३८) | |||
सर्वाधिक बळी | जॉर्ज पामर (२४) | बिली बेट्स (१६) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८१-मार्च १८८२ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने मालिका २-० अशी जिंकली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ३ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला आल्फ्रेड शॉ XI असे संबोधले गेले.
दौरा सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:फिलाडेल्फिया वि. आल्फ्रेड शॉ XI
[संपादन]दोन-दिवसीय सामना:सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब XI वि. आल्फ्रेड शॉ XI
[संपादन]दोन-दिवसीय सामना:अमेरिका वि. आल्फ्रेड शॉ XI
[संपादन]
चार-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि. आल्फ्रेड शॉ XI
[संपादन]चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि. आल्फ्रेड शॉ XI
[संपादन]चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि. आल्फ्रेड शॉ XI
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]३१ डिसेंबर १८८१ - ४ जानेवारी १८८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- विल्यम कूपर, एडविन एव्हान्स, जॉर्ज गिफेन, ह्यु मॅसी (ऑ), डिक बार्लो, बिली बेट्स, एडमुंड पीट, डिक पिलिंग, विल्यम स्कॉटन आणि आर्थर श्रुजबरी (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- बिली मिडविंटरने इंग्लंडकडून २ कसोटी खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले.
- जगातील पहिली अनिर्णित कसोटी.
२री कसोटी
[संपादन]१७-२१ फेब्रुवारी १८८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जॉर्ज कुल्थार्ड आणि सॅमी जोन्स (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.