वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९३०-३१
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९३०-३१ | |||||
ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १२ डिसेंबर १९३० – ४ मार्च १९३१ | ||||
संघनायक | बिल वूडफुल | जॅकी ग्रांट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९३० - मार्च १९३१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाचा प्रथमच दौरा केला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१२-१६ डिसेंबर १९३०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- अलेक्झांडर हर्वूड (ऑ), लायोनेल बिर्केट आणि जॅकी ग्रांट (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वेस्ट इंडीजचा पहिला कसोटी सामना.