भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००
भारतीय क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९९-२००० | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २६ नोव्हेंबर १९९९ – ३० जानेवारी २००० | ||||
संघनायक | सचिन तेंडुलकर | स्टीव्ह वॉ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (२७८) | रिकी पॉंटिंग (३७५) | |||
सर्वाधिक बळी | अजित आगरकर (११) | ग्लेन मॅकग्रा (१८) | |||
मालिकावीर | सचिन तेंडुलकर (भा) |
भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००० दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ह्या दौऱ्यामध्ये भारत ४-सराव सामने खेळला आणि उभय संघांमध्ये ३-कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर चषक मालिका पार पडली. ह्या मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदाच बॉर्डर-गावस्कर चषक जिंकला.
याशिवाय भारतीय संघ, यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सोबत कार्लटन आणि युनायटेड मालिका ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला होता.
दौरा सामने
[संपादन]प्रथम श्रेणी सामने
[संपादन]२६ – २९ नोव्हेंबर १९९९
ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, ब्रिस्बेन
भारतीय (२७७ आणि २०४) वि. क्विन्सलॅंड (४०१ आणि ८२/०)
क्विन्सलॅंड १० गडी राखून विजयी
धावफलक
२ – ५ डिसेंबर १९९९
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
भारतीय (१८५ आणि ३३१) वि. न्यू साऊथ वेल्स (२३१ आणि १९२)
भारतीय ९३ धावांनी विजयी
धावफलक
१७ – २० डिसेंबर १९९९
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
भारतीय (३१६/९घो आणि १३०/३) वि. टास्मानिया (५४८/५घो)
सामना अनिर्णित
धावफलक
सराव सामना
[संपादन]७ डिसेंबर १९९९
मनुका ओव्हल, कॅनबेरा
पंतप्रधान एकादश (३३४/५) वि. भारतीय (१७०)
पंतप्रधान एकादश १६४ धावांनी विजयी
धावफलक
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१० – १४ डिसेंबर १९९९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- स्टीव्ह वॉच्या ८,००० कसोटी धावा पूर्ण.[१]
- स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉंटिंग दरम्यानची २३९ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियातर्फे भारताविरूद्ध ८व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट भागीदारी.[१]
- स्टीव्ह वॉ आणि शेन वॉर्न दरम्यानची १०८ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियातर्फे भारताविरूद्ध ५व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट तर कोणत्याही गड्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट भागीदारी.[१]
- यष्टिरक्षक मन्नवा प्रसादची ऑस्ट्रेलियाविरूद्ध एका डावात सर्वात जास्त गडी बाद करण्याच्या (४ गडी) विक्रमाशी बरोबरी.[१]
- रिकी पॉंटिंगच्या २,००० कसोटी धावा पूर्ण.[१]
२री कसोटी
[संपादन]२६ – ३० डिसेंबर १९९९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, गोलंदाजी
- कसोटी पदार्पण: ब्रेट ली (ऑ) आणि हृषीकेश कानिटकर (भा)
३री कसोटी
[संपादन]कार्लटन आणि युनायटेड मालिका
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]
भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे | |
---|---|
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१ |