भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८
Flag of India.svg
भारत
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख २० डिसेंबर २००७ – ४ मार्च २००८
संघनायक अनिल कुंबळे
महेंद्रसिंग धोणी (ए.दि. व टी२०)
रिकी पाँटिंग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (४९३) मॅथ्यू हेडन (४१०)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (२०) ब्रेट ली (२४)
मालिकावीर ब्रेट ली (ऑ)
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा इरफान पठाण (२६) मायकेल क्लार्क (३७)
सर्वाधिक बळी प्रवीण कुमार (१) नेथन ब्रॅकेन (३)
मालिकावीर मायकेल क्लार्क (ऑ)

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर २००७ मध्ये सुरू झाला. ह्या दौर्‍यात भारतीय संघ ४ कसोटी सामने व १ २०-२० सामना खेळवला गेला. त्यानंतर भारतीय संघ, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत ३ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेत सहभागी झाला.

संघ[संपादन]

कसोटी संघ २०-२० संघ
भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अनिल कुंबळे (संघनायक) रिकी पॉँटिंग (संघनायक)
महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक) ऍडम गिलख्रिस्ट (यष्टिरक्षक)
दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक) फिल जॉक
राहुल द्रविड मॅथ्यू हेडन
सौरव गांगुली मायकेल हसी
हरभजनसिंग अँड्रु सिमन्ड्स
वासिम जाफर मिशेल जॉन्सन
इरफान पठाण स्टुअर्ट क्लार्क
झहीर खान ब्रेट ली
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण शॉन टेट
पंकज सिंग ब्रॅड हॉग
इशांत शर्मा मायकेल क्लार्क
आर.पी. सिंग
विरेंद्र सेहवाग
सचिन तेंडुलकर
युवराजसिंग


कसोटी मालिका[संपादन]

मालिकेतील चार कसोटी सामने अनुक्रमे मेलबर्न, सिडनी, पर्थएडिलेड येथे खेळण्यात येतील.

पहिला कसोटी सामना[संपादन]

वि
३४३/१० (९२.४ षटके)
मॅथ्यू हेडन १२४ (१८३)
अनिल कुंबळे ५/८४ (२५ षटके)
१९६/१० (७१.५ षटके)
सचिन तेंडुलकर ६२ (७७)
स्टुअर्ट क्लार्क ४/२८ (१५ षटके)
३५१/७ (८८ षटके) (डाव घोषित)
मायकेल क्लार्क ७३ (११३)
हरभजन सिंग ३/१०१ (२६ षटके)
१६१/१० (७४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ४२ (११२)
मिचेल जॉन्सन ३/२१ (१५ षटके)
ऑस्ट्रेलिया ३३७ धावांनी विजयी
मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क बेन्सनबिली बाउडेन
सामनावीर: मॅथ्यू हेडन १२४ व ४७


दुसरा कसोटी सामना[संपादन]

वि
४६३/१० (११२.३ षटके)
अँड्रु सिमन्ड्स १६२* (२२६)
अनिल कुंबळे ४/१०६ (२५.३ षटके)
५३२/१० (१३८.२ षटके)
सचिन तेंडुलकर १५४* (२४३)
ब्रेट ली ५/११९ (३२.२ षटके)
४०१/७ (१०७ षटके) (डाव घोषित)
मायकेल हसी १४५* (२५९)
अनिल कुंबळे ४/१४८ (४० षटके)
२१०/१० (७०.५ षटके)
सौरव गांगुली ५१ (५६)
मायकेल क्लार्क ३/५ (१.५ षटके)


तिसरा कसोटी सामना[संपादन]

वि
३३०/१० (९८.२ षटके)
राहुल द्रविड ९३ (१८३)
मिचेल जॉन्सन ४/८६ (२८.२ षटके)
२१२/१० (५० षटके)
अँड्रु सिमन्ड्स ६६ (७०)
रुद्र प्रताप सिंग ४/६८ (१४ षटके)
२९४/१० (८०.४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ७९ (१५६)
स्टुअर्ट क्लार्क ४/६१ (१९ षटके)
३४० (८६.५ षटके)
मायकेल क्लार्क ८१ (१३४)
इरफान पठाण ३/५४ (१६ षटके)


चौथा कसोटी सामना[संपादन]

वि
५२६ (१५१.५ षटके)
सचिन तेंडुलकर १५३ (२०५)
मिचेल जॉन्सन ४/१२६ (३७.५ षटके)
५६३ (१८१ षटके)
रिकी पाँटिंग १४० (२६६)
इरफान पठाण ३/११२ (३६ षटके)
२६९/७घो (९० षटके)
विरेंद्र सेहवाग १५१ (२३६)
मिचेल जॉन्सन २/३३ (१६ षटके)
सामना अनिर्णित
ऍडलेड ओव्हल, ऍडिलेड, ऑस्ट्रेलिया
पंच: असद रौफ (पा) आणि बिली बाउडेन (न्यू)
सामनावीर: सचिन तेंडुलकर


२०-२० सामना[संपादन]

भारत Flag of भारत
७४ (१७.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७५/१ (११.२ षटके)
इरफान पठाण २६ (३०)
नेथन ब्रॅकेन ३/११ (२.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी व ५२ चेंडू राखून विजयी
मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पंच: सायमन टफेल (ऑ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मायकेल क्लार्क (ऑ)



भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६