भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४७-४८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय क्रिकेट संघ १९४७-४८च्या मोसमात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. १७ ऑक्टोबर, १९४७ ते २० फेब्रुवारी, १९४८ दरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने ४-० विजय मिळवले.