भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २०१४-१५
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख २४ नोव्हेंबर २०१४ – १० डिसेंबर २०१५
संघनायक मायकेल क्लार्क (१ली कसोटी)
स्टीव्ह स्मिथ (२-४ कसोटी)
विराट कोहली (१ली आणि ४थी कसोटी)
महेंद्रसिंग धोणी (२री आणि ३री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा स्टीव्ह स्मिथ (७६९) विराट कोहली (६९२)
सर्वाधिक बळी नाथन लायन (२३) मोहम्मद शमी (१५)
मालिकावीर स्टीव्ह स्मिथ (ऑ)

भारतीय क्रिकेट संघाच्या २४ नोव्हेंबर, २०१४ ते १० जानेवारी, २०१५ दरम्यान चाललेल्या ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने आणि दोन प्रथमवर्गीय सामने खेळवण्यात आले. कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतासह इंग्लंडचा संघ कार्लटन मिड त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला

संघ[संपादन]

कसोटी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत

कसोटी मालिका[संपादन]

पहिली कसोटी[संपादन]

वि
५१७/७ (१२० षटके, डाव घोषित)
स्टीव स्मिथ १६२* (२३१)
कर्ण शर्मा २/१४३ (३३ षटके)
४४४/१० (११६.४ षटके)
विराट कोहली ११५ (१८४)
नेथन ल्यॉन ५/१३४ (३६ षटके)
२९०/५ (६९ षटके, डाव घोषित)
डेव्हिड वॉर्नर १०२ (१६६)
कर्ण शर्मा २/९५ (१६ षटके)
३१५/१० (८७.१ षटके)
विराट कोहली १४१ (१७५)
नेथन ल्यॉन ७/१५२ (३४.१ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • दुसऱ्या दिवशी पावसामुळे फक्त ३२ षटके टाकली गेली.
  • कसोटी पदार्पण: कर्ण शर्मा (भा)
  • फिलिप ह्युजेस (ऑस्ट्रेलिया) ह्याच्या मृत्यूच्या स्मरणार्थ त्याला '१३ वा खेळाडू' असे नामकरण करण्यात आले.


दुसरी कसोटी[संपादन]

वि
४०८/१० (१०९.४ षटके)
मुरली विजय १४४ (२१३)
जॉश हेझलवूड ५/६८ (२३.२ षटके)
५०५/१० (१०९.४ षटके)
स्टीव स्मिथ १३३ (१९१)
उमेश यादव ३/१०१ (२५ षटके)
२२४/१० (६४.३ षटके)
शिखर धवन ८१ (१४५)
मिचेल जॉन्सन ४/६१ (१७.३ षटके)
१३०/६ (२३.१ षटके)
क्रिस रॉजर्स ५५ (५७)
इशांत शर्मा ३/३८ (९ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे दुसऱ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला.
  • कसोटी पदार्पण: जोश हेजलवूड (ऑ)


तिसरी कसोटी[संपादन]

वि
५३०/१० (१४२.३ षटके)
स्टीव स्मिथ १९२ (३०५)
मोहम्मद शमी ४/१३८ (२९ षटके)
४६५/१० (१२८.५ षटके)
विराट कोहली १६९ (२७२)
रायन हॅरिस ४/७० (२६ षटके)
३१८/९ (डाव घोषित) (९८ षटके)
शॉन मार्श ९९ (२१५)
इशांत शर्मा २/४९ (२० षटके)
१७४/६ (६६ षटके)
विराट कोहली ५४ (९९)
रायन हॅरिस २/३० (१६ षटके)


चौथी कसोटी[संपादन]

६-१० जानेवारी २०१५
धावफलक
वि
५७२/५ (डाव घोषित) (१५२.३ षटके)
स्टीव स्मिथ ११७ (२०८)
मोहम्मद शमी ५/११२ (२८.३ षटके)
४७५/१० (१६२ षटके)
विराट कोहली १४६ (२३०)
मिशेल स्टार्क ३/१०६ (३२ षटके)
२५१/६ (डाव घोषित) (४० षटके)
स्टीव स्मिथ ७१ (७०)
रविचंद्रन आश्विन ४/१०५ (१९ षटके)
२५२/७ (८९.५ षटके)
मुरली विजय ८० (१६५)
जॉश हेझलवूड २/३१ (१७ षटके)
सामना अनिर्णित
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


आकडेवारी[संपादन]

कसोटी सामने[संपादन]

फलंदाजी[संपादन]

सर्वाधिक धावा[१]

फलंदाज सामने धावा सरासरी सर्वोत्कृष्ट
ऑस्ट्रेलिया स्टीव स्मिथ ७६९ १२८.१६ १९२
भारत विराट कोहली ६९२ ८६.५० १६९
भारत मुरली विजय ४८२ ६०.२५ १४४
ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर ४२७ ५३.३७ १४५
ऑस्ट्रेलिया क्रिस रॉजर्स ४१७ ५२.१२ ९५


गोलंदाजी[संपादन]

सर्वाधिक बळी[२]

गोलंदाज सामने बळी धावा सरासरी डावात सर्वोत्कृष्ट
ऑस्ट्रेलिया नेथन ल्यॉन २३ ८०१ ३४.५२ ७/१५२
भारत मोहम्मद शमी १५ ५३७ ३५.८० ५/११२
ऑस्ट्रेलिया मिचेल जॉन्सन १३ ४६२ ३५.५३ ४/६१
ऑस्ट्रेलिया जॉश हेझलवूड १२ ३५२ २९.३३ ५/६८
ऑस्ट्रेलिया रविचंद्रन अश्विन १२ ५८४ ४८.६६ ४/१०५

कार्लटन मिड त्रिकोणी मालिका[संपादन]

ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड ह्या तीन संघांमध्ये सदर मालिका १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान खेळवली गेली. सदर मालिका दुहेरी साखळी पद्धतीने खेळवली गेली. मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ११२ धावांनी पराभव केला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१