इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७९-८०
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७९-८० | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १४ डिसेंबर १९७९ – ६ फेब्रुवारी १९८० | ||||
संघनायक | ग्रेग चॅपल | माइक ब्रेअर्ली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७९ - फेब्रुवारी १९८० दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली. ही कसोटी मालिका द ॲशेस अंतर्गत मोजली गेली नाही. इंग्लंडने या दौऱ्यादरम्यानच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१४-१९ डिसेंबर १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- जुलियन वीनर (ऑ) आणि ग्रॅहाम डिली (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]१-६ फेब्रुवारी १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- वेन लार्किन्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.