२००७-०८ कॉमनवेल्थ बँक मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२००७-०८ कॉमनवेल्थ बँक मालिका
CBSeriesLogo.jpeg
२००७-०८ कॉमनवेल्थ बँक मालिका
दिनांक फेब्रुवारी ३, इ.स. २००८मार्च ७, इ.स. २००८
स्थळ ऑस्ट्रेलिया
निकाल भारतचा ध्वज भारत विजयी (अंतिम मालिकेत २-०)
मालिकावीर
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
संघनायक
रिकी पॉँटिंग महेंद्रसिंग धोणी माहेला जयवर्दने
सर्वात जास्त धावा
मा.क्लार्क २९३ गौतम गंभीर ४२१ संघकारा ३१५
सर्वात जास्त बळी
ब्रॅकेन १४ इशांत १३ लसिथ मलिंगा ११

कॉमनवेल्थ बँक मालिका ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मध्ये खेळली जाणारी एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.

ही मालिका फेब्रुवारी ३, इ.स. २००८ आणि मार्च ७, इ.स. २००८ दरम्यान खेळली जाईल.

संघ[संपादन]

संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया [१] भारतचा ध्वज भारत [२] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका [३]
रिकी पॉँटिंग (संघनायक) महेंद्रसिंग धोणी (संघनायक व य.) माहेला जयवर्दने (संघनायक)
ऍडम गिलख्रिस्ट (य.) सचिन तेंडुलकर कुमार संघकारा (य.)
नेथन ब्रॅकेन युवराजसिंग इशारा अमरसिंघे
स्टुअर्ट क्लार्क विरेंद्र सेहवाग तिलकरत्ने दिलशान
मायकेल क्लार्क दिनेश कार्तिक सनथ जयसूर्या
ब्रॅड हदिन रॉबिन उतप्पा चामर कपुगेडेरा
मॅथ्यू हेडन गौतम गंभीर नुवन कुलसेकरा
ब्रॅड हॉग सुरेश रैना फरवीझ महारूफ
जेम्स हॉप्स रोहित शर्मा लसिथ मलिंगा
मायकेल हसी इरफान पठाण मुथिया मुरलीधरन
मिशेल जॉन्सन प्रवीण कुमार दिलरुवान परेरा
ब्रेट ली मुनाफ पटेल चमारा सिल्व्हा
अँड्रु सिमन्ड्स इशांत शर्मा उपुल थरंगा
ऍशली नॉफ्के शांताकुमार श्रीसंत चमिंडा वास
ऍडम व्होग्स हरभजनसिंग चनका वेलेगेदेरा
पियुश चावला
मनोज तिवारी

नोंद: ऍडम व्होग्स व ऍशली नॉफ्के यांना गरज पडल्यास संघात शामिल केले जाईल.

साखळी सामने गुणतालिका[संपादन]

साखळी सामने
क्रमांक संघ खे जिं हा अनि. समसमान विशेष गुण गुण नेट रन रेट बाजूने विरुद्ध
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २६ +०.७६९ १४७७/३२९.३ १२०८/३२५.२
भारतचा ध्वज भारत १७ ०.१२१ ११८४/२४८.२ १२५०/२६९.०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० -०.९४८ ११६७/२९८.३ १३७०/२८२.०

Source: Cricinfo

साखळी सामने[संपादन]

१ सामना[संपादन]

फेब्रुवारी ३, १३:१५ local, ०३:१५ GMT
(धावफलक)
भारत Flag of भारत
१९४ (४५/४५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५१/३ (७.२/२६ षटके)
गौतम गंभीर ३९ (५१)
ब्रेट ली ५-२७ (९ षटके)
जेम्स हॉप्स १७ (१२)
श्रीसंत २-१७ (३.२ षटके)
  • पाऊस after ३६ षटके stopped play, India's innings reduced to ४५ षटके. Australia's Innings reduced to ४३ षटके before commencement with a target of १९२. पाऊस after ४ षटके stopped play, Australia's innings reduced to २६ षटके with the target reduced of १४१. पाऊस after ६.२ षटके stopped play, the match was then abandoned.


२ सामना[संपादन]

भारत Flag of भारत
२६७/४ (५० षटके)
वि
गौतम गंभीर १०२ (१०१)
मुथिया मुरलीधरन २-५१ (१० षटके)


३ सामना[संपादन]

फेब्रुवारी ८, १३:१५ local, ०३:१५ GMT
(धावफलक)
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५३/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२५/१० (३१.३ षटके)
मायकेल क्लार्क ७७* (८६)
चमिंडा वास २-३४ (१० षटके)
कुमार संघकारा ४२ (४१)
नेथन ब्रॅकेन ५-४६ (८.३ षटके)


४ सामना[संपादन]

फेब्रुवारी १०, १४:१५ local, ०३:१५ GMT
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१०/१५९ (४३.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
५/१६० (४५ षटके)
मायकेल हसी ६५* (८८)
इशांत शर्मा ४/३८ (९.१ षटके)
सचिन तेंडुलकर ४४ (५४)
मिशेल जॉन्सन २/२४ (१० षटके)


५ सामना[संपादन]

भारत Flag of भारत
१९५/५ (२९ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५४/२ (१९ षटके)
रोहित शर्मा ७०* (६४)
नुवन कुलसेकरा १/४१ (६ षटके)
तिलकरत्ने दिलशान ६२* (५९)
हरभजनसिंग १/१५ (४ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८ गडी राखून विजयी(ड-लू)
मनुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: AL Hill (NZ) and BNJ Oxenford (Aus)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान


६ सामना[संपादन]

फेब्रुवारी १५, १४:१५ local, ०३:१५ GMT
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३६/१० (४९.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७३/१० (४५.३ षटके)
ऍडम गिलख्रिस्ट ११८ (१३२)
लसिथ मलिंगा ४/४७ (९.४ षटके)
कुमार संघकारा ८०* (११४)
नेथन ब्रॅकेन ३/२१ (८ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६३ धावांनी विजयी
वाका क्रिकेट मैदान, पर्थ
पंच: D Harper, R Koertzen
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट


७ सामना[संपादन]

फेब्रुवारी १७, १३:४५ local, ०३:१५ GMT
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०३/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५३/१० (४१.२ षटके)
मायकेल क्लार्क ७९ (१०८)
इरफान पठाण ४/४१ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५० धावांनी विजयी
ऍडलेड क्रिकेट मैदान, ऍडलेड
पंच: AL Hill, PD Parker
सामनावीर: मायकेल क्लार्क


८ सामना[संपादन]

फेब्रुवारी १९, १३:४५ local, ०३:१५ GMT
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३८/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३९/८ (४९.१ षटके)
कुमार संघकारा १२८ (१५५)
मुनाफ पटेल १/३८ (९ षटके)
युवराजसिंग ७६ (७०)
इशारा अमरसिंघे ३/४९ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत २ गडी राखून विजयी
ऍडलेड क्रिकेट मैदान
पंच: AL Hill, PD Parker
सामनावीर: श्रीलंका कुमार संघकारा


९ सामना[संपादन]

फेब्रुवारी २२, १३:४५ local, ०३:१५ GMT
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
७/१८४ (५०.० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४/७७ (२९.३ षटके)
मायकेल हसी ६४* (९८)
फरवीझ महारूफ २/२० (१० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: Aufel, Koertzen
सामनावीर: ऑस्ट्रेलिया मायकेल हसी
  • पाऊस stopped Sri Lanka's innings after २९.३ षटके.


१० सामना[संपादन]

फेब्रुवारी २४, १४:१५ local, ०३:१५ GMT
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१७/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९९/१० (४९.१ षटके)
रिकी पॉँटिंग १२४ (१३३)
श्रीसंत २/५८ (८ षटके)
गौतम गंभीर ११३ (११९)
ब्रेट ली ५/५९ (९.१ षटके)


११ सामना[संपादन]

फेब्रुवारी २६, १०:०० local, २३:०० GMT
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७९/१० (४७.१)
वि
भारतचा ध्वज भारत
१८०/३ (३२.२)


१२ सामना[संपादन]

फेब्रुवारी २९, १४:१५ local, ०३:१५ GMT
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२१/१० (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०८/१० (४८.१ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: Harper, Hill
सामनावीर: ऑस्ट्रेलिया ऍडम गिलख्रिस्ट


अंतिम फेरी[संपादन]

पहिला सामना[संपादन]

मार्च २, १४:१५ local, ०३:१५ GMT
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
८/२३९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
४/२४२ (४५.५ षटके)
मॅथ्यू हेडन ८२ (८८)
हरभजनसिंग २/३८ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ११७* (१२०)
जेम्स हॉप्स २/४२ (८.५ षटके)
भारतचा ध्वज भारत 6 गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी, ऑस्ट्रेलिया
पंच: Koertzen, Harper
सामनावीर: भारत सचिन तेंडुलकर


दुसरा सामना[संपादन]

मार्च ४, १३:१५ local, ०३:१५ GMT
भारतचा ध्वज भारत
९/२५८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४९ (४९.४)
सचिन तेंडुलकर ९१(१२१)
नेथन ब्रॅकेन ३/३१ (९ षटके)
मॅथ्यू हेडन ५५(६८)
प्रवीण कुमार ४/४६ (१० षटके)संदर्भ आणि नोंदी[संपादन]