पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६४-६५
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५ याच्याशी गल्लत करू नका.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६४-६५ | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | ४ – ८ डिसेंबर १९६४ | ||||
संघनायक | बॉब सिंप्सन | हनीफ मोहम्मद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९६४ मध्ये एक कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. पाकिस्तानने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व हनीफ मोहम्मद यांनी केले.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]४-८ डिसेंबर १९६४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलियन भूमीवरचा पाकिस्तानचा पहिला कसोटी सामना.
- इयान चॅपल, डेव्हिड सिनकॉक (ऑ), मोहम्मद इल्यास, आरिफ बट आणि फारूक हमीद (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.