Jump to content

१९८७-८८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८७-८८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक २ - २४ जानेवारी १९८८
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
संघनायक
ॲलन बॉर्डर जेफ क्रोव (८ सामने)
जॉन राइट (२ सामने)
रंजन मदुगले
सर्वात जास्त धावा
डीन जोन्स (४६१) अँड्रु जोन्स (४१६) अरविंद डि सिल्व्हा (२७९)
सर्वात जास्त बळी
टोनी डोडेमेड (१८) इवन चॅटफील्ड (१७) चंपक रमानायके (११)

१९८७-८८ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह न्यू झीलंड आणि श्रीलंका ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये न्यू झीलंडला २-० असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक

[संपादन]

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ ०.००० अंतिम फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.०००
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०.०००

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२ जानेवारी १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४९/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६८ (४४.२ षटके)
गाय डि आल्विस ४४ (४२)
टोनी डोडेमेड ५/२१ (७.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • टोनी डोडेमेड (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
३ जानेवारी १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३२/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३१ (४९.४ षटके)
अँड्रु जोन्स ८७ (१०७)
क्रेग मॅकडरमॉट २/३७ (१० षटके)
डीन जोन्स ९२ (९१)
रिचर्ड हॅडली ३/३५ (१० षटके)
न्यू झीलंड १ धावेने विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: अँड्रु जोन्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
५ जानेवारी १९८८ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७४ (४८.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७८/४ (४८.४ षटके)
रवि रत्नायके ४१ (४१)
इवन चॅटफील्ड ४/३२ (९.२ षटके)
मार्टिन क्रोव ५२ (६८)
चंपक रमानायके २/२८ (१० षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: इवन चॅटफील्ड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

४था सामना

[संपादन]
७ जानेवारी १९८८ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१६ (४९.४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१०/९ (५० षटके)
स्टीव वॉ ६८ (९१)
इवन चॅटफील्ड ३/३१ (१० षटके)
अँड्रु जोन्स ५९ (१०६)
क्रेग मॅकडरमॉट ३/५० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वा सामना

[संपादन]
९ जानेवारी १९८८
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४१ (४९.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४२/६ (४९.५ षटके)
अँड्रु जोन्स ६३ (११६)
रवि रत्नायके २/४४ (९.५ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

६वा सामना

[संपादन]
१० जानेवारी १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८९/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०८/८ (५० षटके)
डेव्हिड बून १२२ (१३०)
ग्रेम लॅबरूय १/४४ (१० षटके)
रोशन महानामा ५० (७७)
टोनी डोडेमेड ३/२७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

७वा सामना

[संपादन]
१२ जानेवारी १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९९/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२००/६ (४६.३ षटके)
रिचर्ड हॅडली ५२ (६८)
रवि रत्नायके ३/३३ (९ षटके)
रोशन महानामा ५८ (८३)
रिचर्ड हॅडली २/२२ (१० षटके)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: रोशन महानामा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

८वा सामना

[संपादन]
१४ जानेवारी १९८८ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४३/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०५ (४४.५ षटके)
ॲलन बॉर्डर ६१ (६०)
ग्रेम लॅबरूय ४/३९ (१० षटके)
अर्जुन रणतुंगा ६७ (६८)
पीटर टेलर ४/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: पीटर टेलर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

९वा सामना

[संपादन]
१६ जानेवारी १९८८
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१६४/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६७/६ (३७.१ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

१०वा सामना

[संपादन]
१७ जानेवारी १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७६/५ (४४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७७/५ (३३.२ षटके)
अँड्रु जोन्स ६५ (१३१)
स्टीव वॉ २/२३ (८ षटके)
डेव्हिड बून ४८ (४७)
मार्टिन स्नेडन ३/४० (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४४ षटकांचा खेळविण्यात आला.
  • व्हॉन ब्राउन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

११वा सामना

[संपादन]
१९ जानेवारी १९८८ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८८/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८९/७ (४९.३ षटके)
अरविंद डि सिल्व्हा ७९ (१००)
स्टीव वॉ ४/३३ (१० षटके)
माइक व्हेलेटा ६८* (९१)
चंपक रमानायके ३/३५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: माइक व्हेलेटा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • सनत कलुपेरुमा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१२वा सामना

[संपादन]
२० जानेवारी १९८८ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२१/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४३ (४४.५ षटके)
जॉफ मार्श १०१ (१४८)
इवन चॅटफील्ड २/२६ (१० षटके)
जॉन ब्रेसवेल ३८ (५२)
पीटर टेलर ३/२४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७८ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


अंतिम फेरी

[संपादन]

१ला अंतिम सामना

[संपादन]
२२ जानेवारी १९८८ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७७ (४९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८०/२ (४४.५ षटके)
मार्टिन क्रोव ४८ (७२)
सायमन डेव्हिस २/२७ (१० षटके)
डीन जोन्स ५८* (७५)
विली वॉट्सन २/३६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२रा अंतिम सामना

[संपादन]
२४ जानेवारी १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६८/५ (३८ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६९/४ (३४.१ षटके)
डीन जोन्स ५३* (७०)
मार्टिन स्नेडन २/४५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.