मिचेल स्टार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिचेल स्टार्क
Mitchell Starc.jpg
Flag of Australia.svg ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव मिचेल एरन स्टार्क
जन्म ३० जानेवारी, १९९० (1990-01-30) (वय: २८)
बॉकहॅम हिल्स, न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलिया
उंची १.९६ मी (६)
विशेषता जलद गोलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने जलदगती
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (४२५) १ डिसेंबर २०११: वि न्यू झीलँड
शेवटचा क.सा. २२ फेब्रुवारी २०१३: वि भारत
आं.ए.सा. पदार्पण (१८५) २० ऑक्टोबर २०११: वि भारत
शेवटचा आं.ए.सा. ३ सप्टेंबर २०१२:  वि पाकिस्तान
एकदिवसीय शर्ट क्र. ५६
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००९– न्यू साउथ वेल्स ब्ल्यु (संघ क्र. ५६)
२०११– सिडनी सिक्सर्स
२०१२– यॉर्कशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ११ ३१ ३०
धावा १८२ ४३ ४८२ १५१
फलंदाजीची सरासरी ३०.३३ २१.५० २२.९५ २५.१६
शतके/अर्धशतके ०/१ ०/१ ०/२ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ६८* ५२* ६८* ३४*
चेंडू १३७९ ५४३ ५,०३१ १,५८४
बळी २८ २२ ९६ ६०
गोलंदाजीची सरासरी २९.३२ २०.९५ ३१.०६ २२.०५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/१५४ ५/२० ६/१५४ ५/३९
झेल/यष्टीचीत २/– २/– १६/– ६/–

२५ फेब्रुवारी, इ.स. २०१३
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)

मिचेल एरन स्टार्क (जानेवारी ३०, इ.स. १९९०:बॉकहॅम हिल्स, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

याने १५ नोव्हेंबर, इ.स. २०१५ रोजी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅककुलमला ताशी १६०.४ किमी वेगाचा चेंडू टाकून विश्वविक्रम रचला.

स्टार्कची पत्नी अलिसा हीली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.