Jump to content

१९६५-६६ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६५-६६
(१९६५-६६ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख १० डिसेंबर १९६५ – १६ फेब्रुवारी १९६६
संघनायक ब्रायन बूथ (१ली,३री कसोटी)
बॉब सिंप्सन (२री,४थी,५वी कसोटी)
माइक स्मिथ
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा बिल लॉरी (५९२) केन बॅरिंग्टन (४६४)
सर्वाधिक बळी नील हॉक (१६)
गार्थ मॅककेंझी (१६)
जेफ जोन्स (१५)

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९६५ - फेब्रुवारी १९६६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

१०-१५ डिसेंबर १९६५
द ॲशेस
धावफलक
वि
४४३/६घो (१३७ षटके)
बिल लॉरी १६६
डेव्हिड ब्राउन ३/७१ (२१ षटके)
२८० (९३.१ षटके)
फ्रेड टिटमस ६०
पीटर फिलपॉट ५/९० (२८.१ षटके)
१८६/३ (५० षटके)
जॉफ बॉयकॉट ६३*
बॉब काउपर १/२० (६ षटके)
सामना अनिर्णित.
द गॅब्बा, ब्रिस्बेन

२री कसोटी[संपादन]

३० डिसेंबर १९६५ - ४ जानेवारी १९६६
द ॲशेस
धावफलक
वि
३५८ (१०७.५ षटके)
बॉब काउपर ९९
बॅरी नाइट ४/८४ (२६.५ षटके)
५५८ (१४३.२ षटके)
जॉन एडरिच १०९
गार्थ मॅककेंझी ५/१३४ (३५.२ षटके)
४२६ (११६.४ षटके)
पीटर बर्ज १२०
जॉफ बॉयकॉट २/३२ (९ षटके)
५/० (२ षटके)
जॉफ बॉयकॉट*
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

७-११ जानेवारी १९६६
द ॲशेस
धावफलक
वि
४८८ (१२२.७ षटके)
बॉब बार्बर १८५
नील हॉक ७/१०५ (३३.७ षटके)
२२१ (८४.१ षटके)
बॉब काउपर ६०
डेव्हिड ब्राउन ५/६३ (१७ षटके)
१७४ (६०.३ षटके)(फॉ/ऑ)
डग वॉल्टर्स ३५*
फ्रेड टिटमस ४/६० (१७.३ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ९३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

२८ जानेवारी - १ फेब्रुवारी १९६६
द ॲशेस
धावफलक
वि
२४१ (८०.७ षटके)
केन बॅरिंग्टन ६०
टॉम व्हीवर्स १/२४ (१३ षटके)
५१६ (१२६ षटके)
बॉब सिंप्सन २२५
जेफ जोन्स ६/११८ (२९ षटके)
२६६ (८७.७ षटके)
केन बॅरिंग्टन १०२
नील हॉक ५/५४ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • कीथ स्टॅकपोल (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी[संपादन]

११-१६ फेब्रुवारी १९६६
द ॲशेस
धावफलक
वि
४८५/९घो (१२७ षटके)
केन बॅरिंग्टन ११५
डग वॉल्टर्स ४/५३ (१९ षटके)
५४३/८घो (१५४.२ षटके)
बॉब काउपर ३०७
जेफ जोन्स ३/१४५ (२९ षटके)
६९/३ (१७ षटके)
केन बॅरिंग्टन ३२*
गार्थ मॅककेंझी ३/१७ (६ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.