१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
Appearance
१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | न्यूझीलंड | ||||||
संघनायक | ||||||||
किम ह्युस | बॉब विलिस | जॉफ हॉवर्थ | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
डेव्हिड हूक्स (३९१) | डेव्हिड गोवर (५६३) | जॉन राइट (३६२) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
जॉफ लॉसन (१६) रॉडनी हॉग (१६) |
इयान बॉथम (१७) | मार्टिन स्नेडन (१५) |
१९८२-८३ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका चषक ही ऑस्ट्रेलियात जानेवारी ते फेब्रुवारी १९८३ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि न्यू झीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये न्यू झीलंडला २-० असे हरवत मालिका जिंकली.
गुणफलक
[संपादन]प्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
न्यूझीलंड | १० | ६ | ४ | ० | ० | १२ | ०.००० | अंतिम फेरीत बढती |
ऑस्ट्रेलिया | १० | ५ | ५ | ० | ० | १० | ०.००० | |
इंग्लंड | १० | ४ | ६ | ० | ० | ८ | ०.००० |
साखळी सामने
[संपादन]१ला सामना
[संपादन] ९ जानेवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- केप्लर वेसल्स, कार्ल रेकेमान (ऑ), जेफ क्रोव आणि पीटर वेब (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ट्रेव्हर जेस्टी आणि नॉर्मन कोवान्स (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन] १५ जानेवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- इयान गोल्ड (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन]६वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
७वा सामना
[संपादन]८वा सामना
[संपादन]९वा सामना
[संपादन] २३ जानेवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला.
- जॉन मॅग्वायर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१०वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.
११वा सामना
[संपादन]१२वा सामना
[संपादन] ३० जानेवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.
१३वा सामना
[संपादन] ३१ जानेवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
१४वा सामना
[संपादन] ५ फेब्रुवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २३ षटकांचा करण्यात आला.
१५वा सामना
[संपादन] ६ फेब्रुवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- स्टीव स्मिथ (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
अंतिम फेरी
[संपादन]१ला अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला. परंतु ऑस्ट्रेलियाला ३८ षटकात १५० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
२रा अंतिम सामना
[संपादन] १३ फेब्रुवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- रिचर्ड वेब (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.