नेदरलँड्स क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (कतारमध्ये), २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेदरलँड्स क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध कतारमध्ये, २०२१-२२
अफगाणिस्तान
नेदरलँड्स
तारीख २१ – २५ जानेवारी २०२२
संघनायक हश्मातुल्लाह शहिदी पीटर सीलार
एकदिवसीय मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा हश्मातुल्लाह शहिदी (१५५) स्कॉट एडवर्ड्स (२०८)
सर्वाधिक बळी मुजीब उर रहमान (७) फ्रेड क्लासेन (४)
ब्रँडन ग्लोवर (४)
मालिकावीर स्कॉट एडवर्ड्स (नेदरलँड्स)

नेदरलँड्स क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये कतारचा दौरा केला. कतारमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने दोहा मधील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानवर झाले.

अफगाणिस्तानने तिन्ही सामने जिंकत मालिका ३-० ने पटकावली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
२१ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२२२/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१८६ (४८ षटके)
स्कॉट एडवर्ड्स ६८ (८२)
रशीद खान ३/३१ (९ षटके)
अफगाणिस्तान ३६ धावांनी विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि इझातुल्लाह सफी (अ)
सामनावीर: हश्मातुल्लाह शहिदी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
  • कतारच्या भूमीवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
  • अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांनी कतारमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • शहीदुल्लाह (अ) आणि बोरिस गोर्ली (ने) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : अफगाणिस्तान - १०, नेदरलँड्स - ०.


२रा सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
२३ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२३७/६ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१८९ (४७.४ षटके)
स्कॉट एडवर्ड्स ८६ (१२०)
मुजीब उर रहमान ४/३२ (९.४ षटके)

३रा सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
२५ जानेवारी २०२२
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२५४/५ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१७९ (४२.४ षटके)
कॉलिन ॲकरमन ८१ (९६)
क्यास अहमद ३/३२ (७.४ षटके)
अफगाणिस्तान ७५ धावांनी विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा
पंच: अहमदशाह दुराणी (अ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)
सामनावीर: नजीबुल्लाह झदरान (अफगाणिस्तान)