२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन
तारीख ऑगस्ट २०१९ – २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार तिरंगी मालिका सामने
यजमान विविध
सहभाग
सामने १२६

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२२ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

या स्पर्धेत तत्कालीन एकदिवसीय दर्जा असलेले ७ देश भाग घेतील. सामने तिरंगी मालिकेच्या स्वरूपात खेळविले जातील. अंतिम टप्प्यात अव्वल ३ देशांना पात्रता स्पर्धेत बढती मिळेल तर खालील ४ देश २०२२ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफ मध्ये घसरण होईल.

पात्र देश[संपादन]

आधीपासून एकदिवसीय दर्जा असेलेले देश

२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनमधून बढती

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती पुढील स्थिती
ओमानचा ध्वज ओमान १८ १३ २७ ०.३२५ २०२२ क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी बढती आणि पुढील सुपर लीग साठी संभाव्य बढत
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १२ १६ ०.२१४ २०२२ क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी बढती आणि पुढील लीग २ साठी पात्र
Flag of the United States अमेरिका १६ १४ -०.२२९
नेपाळचा ध्वज नेपाळ ०.४६० २०२३ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफ साठी पात्र आणि पुढील लीग २ साठी पात्र
नामिबियाचा ध्वज नामिबिया +०.००८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती -०.००४ २०२३ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफ साठी पात्र आणि पुढील चॅलेंज लीगमध्ये संभाव्य घसरण
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १२ १२ -०.६७९

     क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२२ासाठी पात्र
     २०२२ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफमध्ये घसरण

सामने[संपादन]

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - २ गुण
  • सामना बरोबरीत, अनिर्णित, पावसामुळे रद्द करण्यात आला तर १ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण

सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :

फेरी विंडो यजमान देश संघ विजयी देश

२०१९

स्कॉटलंड स्कॉटलंड स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
ओमानचा ध्वज ओमान
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड

२०१९

अमेरिका अमेरिका Flag of the United States अमेरिका
नामिबियाचा ध्वज नामिबिया
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
नामिबियाचा ध्वज नामिबिया

२०१९

संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
Flag of the United States अमेरिका
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
Flag of the United States अमेरिका

२०२०

ओमान ओमान ओमानचा ध्वज ओमान
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
नामिबियाचा ध्वज नामिबिया
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती

२०२०

नेपाळ नेपाळ नेपाळचा ध्वज नेपाळ
ओमानचा ध्वज ओमान
Flag of the United States अमेरिका
ओमानचा ध्वज ओमान

२०२१

ओमान ओमान नेपाळचा ध्वज नेपाळ
ओमानचा ध्वज ओमान
Flag of the United States अमेरिका
ओमानचा ध्वज ओमान

२०२१

ओमान ओमान पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
ओमानचा ध्वज ओमान
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड

संदर्भ[संपादन]

  1. ^ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
  2. ^ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
  3. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".