Jump to content

शिरोमणी अकाली दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अकाली दल या पानावरून पुनर्निर्देशित)

शिरोमणी अकाली दल (पंजाबी: ਸ਼੍ਰੋਮਣੀ ਅਕਾਲੀ ਦਲ) हा एक भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. भारताच्या पंजाब राज्यामध्ये कार्यरत असलेल्या ह्या पक्षाचे ध्येय शीख लोकांचे हित जपणे आणि धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राध्यान्य देणे. या पक्षाची स्थापना १९२० साली करण्यात आली. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे अकाली दलाचे सदस्य व माजी अध्यक्ष असून त्यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत.


पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजीत सिंह बरनाला हे देखील अकाली दलाचे पक्षाध्यक्ष होते.

बाह्य दुवे[संपादन]