कुमारी सेलजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कुमारी सेलजा (सप्टेंबर २४, इ.स. १९६२- हयात) या कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील सिरसा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातीलच अंबाला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.