इंदरजीतसिंग राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इंदरजीतसिंग राव (फेब्रुवारी ११, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील महेन्द्रगड लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील गुरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.