Jump to content

अनंत नायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनंत नायक
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१ मे 1969 संपादन
जन्मस्थानकेओन्झार संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पद१३व्या लोकसभेचे सदस्य, १८ व्या लोकसभेचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन
Candidacy in election2014 Indian general election in Keonjhar Lok Sabha constituency संपादन

अनंता नायक (जन्म १ मे १९६९) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे भारताच्या १८ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते ओडिशाच्या केओंझार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.[१] ह्या आधी पण त्यांनी १९९९ आणि २००४ लोकसभा निवडणूकीत केओंझार मधुन विजय मिळवला होता. २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत ते अपयशी ठरले.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "RESUME OF ANANTA NAYAK". ncst.nic.in. 20 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित.