गिरिधारी यादव
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल १४, इ.स. १९६१ जमुई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गिरिधारी यादव [१] (जन्म १४ एप्रिल १९६१) हे भारतीय राजकारणी, लोकसभा सदस्य आणि जनता दल (युनायटेड) राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ते बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
यादव लोकसभेवर चार वेळा निवडून आले आहेत [२] आणि बिहार विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत.[३] ते जनता दल मध्ये असताना बिहार विधानसभेवर आणि ११व्या लोकसभेवर निवडून आले होते. राष्ट्रीय जनता दलमध्ये असताना ते बिहार विधानसभा आणि १४व्या लोकसभेवर निवडून आले होते.[४] यादव २०१० मध्ये जनता दल (संयुक्त) मध्ये सामील झाले दोनदा बिहार विधानसभेवर आणि १७ व्या लोकसभेत व १८ व्या लोकसभेत निवडून आले आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Bihar Vidhan Sabha Members" (PDF).
- ^ "5 LS seats go to polls in Bihar in phase 2". Business Standard India. Press Trust of India. 2019-04-17. 2019-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Members of Vidhan Sabha Bihar" (PDF).
- ^ Srivastava, Amitabh (April 24, 2009). "Digvijay, Girdhari bank on Banka". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-05-13 रोजी पाहिले.
वर्ग:
- Yadav (surname)
- Uses of Wikidata Infobox with no given name
- १८ वी लोकसभा सदस्य
- १७ वी लोकसभा सदस्य
- ११ वी लोकसभा सदस्य
- जनता दल (संयुक्त) नेते
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- १४ वी लोकसभा सदस्य
- इ.स. १९६१ मधील जन्म
- राष्ट्रीय जनता दलातील राजकारणी
- बिहारचे खासदार
- बिहारचे आमदार
- बांकाचे खासदार
- बेलहारचे आमदार
- कटोरियाचे आमदार