त्रिपुरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?त्रिपुरा
भारत
—  राज्य  —

२३° ५०′ २४″ N, ९१° १६′ ४८″ E

गुणक: 23°50′N 91°17′E / 23.84°N 91.28°E / 23.84; 91.28
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १०,४९२ चौ. किमी
राजधानी अगरताळा
मोठे शहर अगरतला
जिल्हे 4
लोकसंख्या
घनता
३१,९१,१६८ (21st)
• ३०४/किमी
भाषा बंगाली, Kokborok (Tripuri)
राज्यपाल D. N. Sahay
मुख्यमंत्री माणिक सरकार
स्थापित 1972-01-21
विधानसभा (जागा) त्रिपुरा विधानसभा (60)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-TR
संकेतस्थळ: tripura.nic.in

गुणक: 23°50′N 91°17′E / 23.84°N 91.28°E / 23.84; 91.28

त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोराम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. मणिपुरी ही त्रिपुराची प्रमुख भाषा आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमतीखोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - त्रिपुरामधील जिल्हे

त्रिपुरा राज्यात ४ जिल्हे आहेत.