लक्षद्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?ലക്ഷദ്വീപ്
लक्षद्वीप
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
कवरत्ती समुद्री किनारा
कवरत्ती समुद्री किनारा
गुणक: 10°34′N 72°37′E / 10.57°N 72.62°E / 10.57; 72.62
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३२ चौ. किमी
राजधानी कवरत्ती
मोठे शहर कवरत्ती
जिल्हे
लोकसंख्या
घनता
६०,५९५ (७ वा) (२००१)
• १,८९४/किमी
भाषा मल्याळम
राज्यपाल बी.वी. सिल्वराज
स्थापित १ नोव्हेंबर १९५६
संकेतस्थळ: लक्षद्वीप संकेतस्थळ

गुणक: 10°34′N 72°37′E / 10.57°N 72.62°E / 10.57; 72.62

लक्षद्वीप हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे. लक्षद्वीप साक्षरतेच्या बाबतीत केरळ नंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नारळ, लिंबू, चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मिनीकॅाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्या साठी प्रसिद्ध आहे. फॅास्फेट, कॅल्शीयम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत.

मिनिकाॅय बेट


इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

जिल्हे[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

राजकारण[संपादन]

प्रमुख शहरे[संपादन]

कवरत्ती हे लक्षद्वीपमधील एकमात्र मोठे शहर आहे.