Jump to content

रत्‍नागिरी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

रत्‍नागिरी हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे.

संसद सदस्य

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७ जगन्नाथराव भोसले आणि मोरेश्वर जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ प्रेमजीभाई असर भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ शारदा मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० शारदा मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ बापूसाहेब परुळेकर भारतीय लोकदल
आठवी लोकसभा १९८४-८९ बापूसाहेब परुळेकर जनता पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ हुसेन दल्वाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ गोविंदराव निकम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ गोविंदराव निकम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ अनंत गंगाराम गीते शिवसेना
तेरावी लोकसभा १९९९-२००४ अनंत गंगाराम गीते शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ अनंत गंगाराम गीते शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

२००८ साली हा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला.

मतदान निकाल

[संपादन]

साचा:लोस२००४-रत्‍नागिरी

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]