कल्याण सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Kalyan Singh 2.jpg

कल्याण सिंग (जन्म: जानेवारी ५ इ.स. १९३२) हे भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि राजस्थानचे माजी राज्यपाल आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत.त्यांनी जून १९९१ ते डिसेंबर १९९२ आणि सप्टेंबर १९९७ ते नोव्हेंबर १९९९ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले. ते इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्यातील एटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

मागील
'राष्ट्रपती राजवट'
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री'
जून २४, इ.स. १९९१डिसेंबर ६, इ.स. १९९२
पुढील
'राष्ट्रपती राजवट'
मागील
'मायावती'
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री'
सप्टेंबर २१, इ.स. १९९७फेब्रुवारी २१, इ.स. १९९८
पुढील
'जगदंबिका पाल'
मागील
'जगदंबिका पाल'
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री'
फेब्रुवारी २३, इ.स. १९९८नोव्हेंबर १२, इ.स. १९९९
पुढील
'रामप्रकाश गुप्ता'
मागील
'राम नाईक'
'राजस्थानचे राज्यपाल' पुढील
'पदस्थ'