Jump to content

बिहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?बिहार

भारत
  राज्य  
महाबोधी विहार
Map

२५° २२′ १२″ N, ८५° ०७′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ९४,१६४ चौ. किमी
राजधानी पटना
मोठे शहर पटना
जिल्हे ३८
लोकसंख्या
घनता
 (३ रा) (२००१)
• ८८०/किमी
भाषा हिंदी, उर्दू, मैथिली, मागधी, अंगीका
राज्यपाल लालजी टंडन
मुख्यमंत्री नितीश कुमार
स्थापित १९१२
विधानसभा (जागा) बिहार विधानसभा (२४३+९६)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-BR
संकेतस्थळ: बिहार एनआयसी डॉट आय एन

बिहार उत्तर भारतातील राज्य आहे. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे. याची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे.भोजपुरी ही बिहारची बोलीभाषा आहे.ती प्रामुख्याने बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात बोलली जाते. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके आहेत.

इतिहास

[संपादन]

बिहारचे मुख्यमंत्री

[संपादन]

२०२६पर्यंत २३ व्यक्ती बिहारच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या आहेत.

भूगोल

[संपादन]

जिल्हे

[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - बिहारमधील जिल्हे

बिहार राज्यात ३८ जिल्हे आहेत.