Jump to content

झुनझुनू लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झुनझुनू लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्याच्या झुनझुनू ह्या नगरात स्थित असून येथील सात विधानसभा मतदारसंघ झुनझुनू जिल्ह्यात तर उर्वरित एक सिकर जिल्ह्यात आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ झुनझुनू मध्ये खालील ८ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ उदयपूरवाटी झुनझुनू
२ झुनझुनू
३ खेत्री
४ नवलगढ
५ पिलानी
६ मंडावा
७ सूरजगढ
८ फतेहपूर सिकर

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९९६ अकरावी शीशराम ओला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९८ बारावी अपक्ष
१९९९ तेरावी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४ चौदावी
२००९ पंधरावी
२०१४ सोळावी संतोष अहलावत भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी नरेंद्र कुमार
२०२४ अठरावी ब्रिजेंद्र सिंह ओला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हे सुद्धा पहा

[संपादन]