चेंगलपट्टू लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेंगलपट्टू मतदारसंघाचा नकाशा

चेंगलपट्टू हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९५२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ कांचीपुरम ह्या नवीन मतदारसंघामध्ये विलीन करण्यात आले.

हे सुद्धा पहा[संपादन]