दमण आणि दीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?दमण आणि दीव
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
दमण आणि दीव दर्शविणारा नकाशा
दमण आणि दीव चे स्थान
गुणक: 20°25′N 72°50′E / 20.42, 72.83
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १२२ चौ. किमी (४७ चौ. मैल)
राजधानी दमण
जिल्हे
लोकसंख्या
घनता
१,५८,०५९ (६ वे) (२००१)
• १,२९६/km² (३,३५७/sq mi)
भाषा गुजराती, मराठी, इंग्रजी
राज्यपाल अरुण माथुर
स्थापित ३० मे १९८७
संकेतस्थळ: दमण आणि दीव संकेतस्थळ

गुणक: 20°25′N 72°50′E / 20.42, 72.83 दमण आणि दीव हे गुजरात राज्याच्या दक्षिणेस असलेले एक केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ११२ चौ.कि.मी. असून लोकसंख्या २,४२,९११ एवढी आहे. दमण आणि दीव ची दमण ही राजधानी असून गुजराती ही येथील प्रमुख भाषा आहे. या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता ८७.०७ टक्के आहे. दमणगंगा ही येथील प्रमुख नदी आहे.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

दमन आणि दीव च्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर इतर तिनही दिशांना गुजरात राज्य आहे.

जिल्हे[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

मासेमारी हा दमण आणि दीव येथील प्रमुख उद्योग आहे.

राजकारण[संपादन]

प्रमुख शहरे[संपादन]