Jump to content

मनेका गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनेका गांधी

केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री
कार्यकाळ
२६ मे २०१४ – २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील कृष्णा तीरथ

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील वरुण गांधी
मतदारसंघ पिलीभीत
कार्यकाळ
१९८९ – २००८
मागील भानू प्रताप सिंह
पुढील वरुण गांधी
मतदारसंघ पिलीभीत

जन्म २६ ऑगस्ट, १९५६ (1956-08-26) (वय: ६८)
नवी दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती संजय गांधी
अपत्ये वरुण गांधी

मनेका गांधी ( २६ ऑगस्ट १९५६) ह्या एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेच्या सदस्याभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्या पशू हक्क चळवळकर्त्या, माजी मॉडेल व दिवंगत नेता संजय गांधी ह्याची पत्नी आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पिलीभीत मतदारसंघामधून विजय मिळवला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना महिला आणि बालकल्याण मंत्रीपद मिळाले आहे.